शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"प्रत्येक व्यक्ती 'शंकराचार्य' होऊ शकत नाही, सपाला पूजा करायची असेल तर करावी..."; काय म्हणाले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 20:51 IST

"नैतिकतेसंदर्भात बोलणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या वर्तनाचा विचार करायला हवा," असेही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

प्रत्येक व्यक्ती शंकराचार्य होऊ शकत नाही आणि कुणालाही पीठाचे आचार्य म्हणून वातावरण खराब करण्याचा अधिकार नाही. "मर्यादांचे पालन सर्वांनाच करावे लागेल," असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. तसेच, "जर ते शंकराचार्य असतील तर वाराणसीमध्ये लाठीचार्ज का झाल आणि एफआयआर का दाखल करण्यात आला? असा प्रश्नही योगी आदित्यनाथ यांनी केला. एवढेच नाही तर, "नैतिकतेसंदर्भात बोलणाऱ्यांनी प्रथम स्वतःच्या वर्तनाचा विचार करायला हवा," असेही योगी आदित्यनाथ यावेळी म्हणाले.

एक मर्यादित व्यक्ती कधीही असे आचरण करू शकत -योगी म्हणाले, "साडेचार कोटी भाविक उपस्थित असलेल्या ठिकाणी सुरक्षा सर्वोपरी. भाविक ज्या मार्गाने बाहेर पडत आहेत, त्याच मार्गाने आत जाण्याचा प्रयत्न केल्यास चेंगराचेंगरी होऊ शकते. एक जबाबदार आणि मर्यादित व्यक्ती कधीही अशा प्रकारचे आचरण करू शकत नाही, असे सांगत त्यांनी प्रशासकीय नियमांचे समर्थन केले."

सपाला पूजा करायची असेल तर करावी -योगी आदित्यनाथ म्हणाले, "जर समाजवादी पक्षाच्या (सपा) सदस्यांना एखाद्याची पूजा करायची असेल तर त्यांनी ती करावी, परंतु सरकार मर्यादित लोकांचे आहे आणि कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे. सुव्यवस्था राखणे आणि भाविकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे." दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विधानांवर प्रतिक्रिया देताना समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव तीव्र हल्ला चढवला. ते म्हणाले, "मुख्यमंत्री 'बनावट योगी' आहेत. उत्तर प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री सर्वाधिक जातीयवादी आणि अलोकतांत्रिक आणि असंस्कृत आहेत," 

नेमका वाद काय? -मौनी अमावस्येच्या दिवशी, शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद, त्यांच्या सुमारे २०० समर्थकांसह, प्रयागराज येथील संगमात स्नान करण्यासाठी रथ आणि पालखीवरून जात होते. त्यानी बॅरियर तोडून रथ पुढे नेल्यामुळे तीन तास गोंधळ उडाला होता. प्रशासनाने रोखल्याचा आरोप शंकराचार्यांनी केला, तर सुरक्षिततेसाठी ही कारवाई आवश्यक असल्याचे सरकारने स्पष्ट केले होते. 

English
हिंदी सारांश
Web Title : Not everyone can be Shankaracharya: UP CM Yogi Adityanath.

Web Summary : Yogi Adityanath stated that not everyone can be Shankaracharya, criticizing actions during a Varanasi incident. He defended administrative rules, prioritizing safety at crowded events. He also commented on Samajwadi Party's practices, emphasizing law and order.
टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी