शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अनिवासी भारतीयांना मिळणार ई-मताधिकार!

By admin | Updated: January 12, 2015 00:11 IST

अनिवासी भारतीयांना अनेक सुविधा पुरविल्यानंतर आता त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़

नवी दिल्ली : अनिवासी भारतीयांना अनेक सुविधा पुरविल्यानंतर आता त्यांना मतदानाचा अधिकार देण्याच्या दृष्टीने सरकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत़ अनिवासी भारतीयांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे मतदानाचा अधिकार देण्याची एका समितीची शिफारस स्वीकारण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे़ अनिवासींना मतदानाचा अधिकार देण्याच्या मुद्यावर सरकारने आधीच आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे़ यानंतर या आठवड्यात सरकार सर्वोच्च न्यायालयासमक्ष आपली भूमिका मांडणार आहे़ निवडणूक आयोग, कायदा मंत्रालय तसेच परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या संबंधित समितीने गतवर्षी सर्वोच्च न्यायालयास आपला अहवाल सोपवण्यापूर्वी सर्व वर्गांकडून त्यांची मते जाणून घेतली होती़ कोरे पोस्टल बॅलेट इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे अनिवासींना पाठवले जाऊ शकतात आणि अनिवासी ते भरून टपालाद्वारे परत करू शकतात़ एक वा दोन मतदारसंघांत प्रायोगिक तत्त्वावर ही योजना लागू करता येईल़ स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुकीचा हेतू यातून साध्य झाला आणि ही प्रक्रिया व्यवहार्य सिद्ध झाली, तर लोकसभा निवडणुकीपर्यंत तिचा विस्तार केला जाऊ शकतो, असे समितीने सर्वोच्च न्यायालयासमक्ष दिलेल्या आपल्या अहवालात म्हटले होते़ उपनिवडणूक आयुक्त विनोद जुत्थी यांच्या नेतृत्वाखालील १२ सदस्यीय समितीने हा ५० पानांचा अहवाल तयार केला होता़ (लोकमत न्यूज नेटवर्क)