शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

...म्हणून पोलिसांना सुट्ट्या मिळणार नाहीत, सरकारी फर्मान जारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 20:28 IST

पोलीस मुख्यालयाद्वारे आदेश जारी

भोपाळ : अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी उत्तर प्रदेश सरकारने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत. उत्तर प्रदेश पाठोपाठ आता मध्य प्रदेश सरकारनेही पोलिसांना निर्देश दिले आहेत. यामध्ये अयोध्या प्रकरणावर सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी सुट्ट्यांसाठी अर्ज करू नका, असे सांगण्यात आले आहेत. यासंबंधी शुक्रवारी राज्य पोलीस मुख्यालयाद्वारे आदेश जारी करण्यात आला आहे. 

या आदेशाद्वारे राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना आणि इतर पोलीस अधिकाऱ्यांना कळविण्यात आले आहे. यामध्ये म्हटले आहे की, मिलाद-उन-नबी, गुरुनानक जयंती आणि अयोध्या प्रकरणाचा निकाल या पार्श्वभूमीवर धार्मिक सलोखा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी कडेकोट बंदोबस्त करण्यात यावा. तसेच, पुढील आदेश येईपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबरपासून सुट्टी घेण्यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, आप्तकालीन परिस्थितीत सुट्टी घेण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. 

दरम्यान, अयोध्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा निकाल 17 नोव्हेंबरपर्यंत लागण्याची शक्यता आहे. या ऐतिहासिक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत. दरम्यान, या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठासमोर 6 ऑगस्टपासून 40 दिवस दररोज सुनावणी सुरू होती. ही सुनावणी पूर्ण झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई 18 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे त्याआधी या प्रकरणाचा निकाल येऊ शकतो. 

निकालाआधीच अयोध्येत कलम 144 लागूजिल्हाधिकारी अनुज झा यांनी अयोध्येत कलम 144 लागू केली आहे. तसेच, मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेतेसाठी 200 शाळा आरक्षित करण्यात आल्या आहेत. अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापूर्वी कलम 144 लागू करण्यात आली आहे.  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशAyodhyaअयोध्याSupreme Courtसर्वोच्च न्यायालयPoliceपोलिस