शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील चार दिवस कुठेही मोठ्या पावसाची शक्यता नाही, हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 19:22 IST

मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

ठळक मुद्देपंजाब ते बंगालचा उपसागर दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण उत्तरेत २४ ते २६ जून दरम्यान अनेक ठिकाणी सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता

पुणे : राज्यात सध्या कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडत असला तरी विदर्भात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस होत आहे. राज्यात पुढील चार दिवस मोठ्या पावसाची शक्यता दिसून येत नाही. २३ ते २६ जून दरम्यान राज्यात कोठेही मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. त्याचवेळी पंजाब ते बंगालचा उपसागर दरम्यान द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे उत्तरेत २४ ते २६ जून दरम्यान अनेक ठिकाणी सर्व दूर पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, बिहारमध्ये २४ ते २६ जून दरम्यान तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. राज्यात गेल्या २४ तासात अंबरनाथ, भिरा, जव्हार, कल्याण, उल्हासनगर ६०, म्हसाळा, ठाणे ५०, बेलापूर, चिपळूण, गुहागर, हरणाई, पेण, पोलादपूर, सुधागड पाली, केपे, रोहा येथे ३० मिमी पावसाची नोंद झाली होती. मध्य महाराष्ट्रात गगनबावडा, जामखेड २०, इगतपुरी, लोणावळा, महाबळेश्वर, ओझरखेडा, पन्हाळा पेठ येथे १० मिमी पावसाची नोंद झाली होती. मराठवाड्यात रेणापूर ३०, लातूर, शिरुर अनंतपाल येथे १० मिमी पाऊस झाला. विदर्भात भामरागड ३०, अहिरी एटापल्ली २०, चामोर्शी, धानोरा, घाटंजी, कळंब, कोरची, मुलचेरा, सिरौंचा, वणी येथे १० मिमी पाऊस पडला. घाटमाथ्यावरील ताम्हिणी ७०, शिरगाव ६०, डुंगरवाडी ५०, कोयना ४० मिमी पावसाची नोंद झाली होती.पुढील चार दिवसात कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़

टॅग्स :PuneपुणेVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाRainपाऊसweatherहवामानgoaगोवा