शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

मुख्यमंत्र्यांनाच दिली नाही उमेदवारी; काँग्रेसने कापले नारायणसामी यांचे नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 4:46 AM

नारायणसामी निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा आता काँग्रेसचे नेते करीत आहेत. राहुल गांधी यांना त्यांच्या पुडुचेरी दौऱ्यात एका गरीब महिलेने जे तमिळमधून सांगितले, त्याचे नेमके उलट इंग्रजी भाषांतर त्यांनी केले. 

पुडुचेरी : दोन आठवड्यांपूर्वीपर्यंत मुख्यमंत्री असलेल्या नारायणसामी यांना काँग्रेसने यंदा विधानसभेची उमेदवारीच दिलेली नाही. आधी त्यांचा मतदारसंघ द्रमुकसाठी सोडला आणि नंतर जी नावे जाहीर झाली, त्या यादीतून नारायणसामी यांचे नाव वगळण्यात आले. नारायणसामी निवडणूक लढवणार नसल्याचा खुलासा आता काँग्रेसचे नेते करीत आहेत. राहुल गांधी यांना त्यांच्या पुडुचेरी दौऱ्यात एका गरीब महिलेने जे तमिळमधून सांगितले, त्याचे नेमके उलट इंग्रजी भाषांतर त्यांनी केले. गेल्या पाच वर्षांत पुडुचेरीमध्ये काहीच बदल झालेला नाही, असे ती महिला राहुल गांधींना सांगत होती; पण आपण पुडुचेरीमध्ये समाधानी आहोत, सर्व कामे नीट होत आहेत, असे भाषांतर नारायणसामी यांनी केले.  त्यांची ही लबाडी नंतर उघड झाली. त्यामुळे काँग्रेस नेते संतापले. 

   तेव्हा मुख्यमंत्री पद देण्यास होता विरोधमुळात गेल्या वेळी विधानसभेवर निवडून न आलेल्या नारायणसामी यांना मुख्यमंत्री करण्यास काँग्रेस आमदारांचा विरोध होता; पण डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये पंतप्रधान कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम केले असल्याने नारायणसामी यांना ते पद दिले गेले. त्यानंतर ते सतत नायब राज्यपालांशी संघर्ष करीत राहिले आणि लोकांच्या प्रश्नांकडे मात्र त्यांच्याकडून दुर्लक्ष झाले, असे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक