राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:10+5:302014-12-25T22:41:10+5:30

नागपूर : अखिल भारतीय पंचायत विदर्भ प्रदेशतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. आयएमएच्या माजी अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे, पंचायतचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी, विदर्भ अध्यक्ष गजानन पांडे, सचिव संजय धर्माधिकारी, केंद्रीय सदस्य गौरी चांद्रायण आदी उपस्थित होते. उदय दिवे यांनी संचालन केले, तर विनोद देशमुख यांनी आभार मानले.

National Consumers' Day Celebration | राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा

गपूर : अखिल भारतीय पंचायत विदर्भ प्रदेशतर्फे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला. आयएमएच्या माजी अध्यक्ष डॉ. वर्षा ढवळे, पंचायतचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ पोफळी, विदर्भ अध्यक्ष गजानन पांडे, सचिव संजय धर्माधिकारी, केंद्रीय सदस्य गौरी चांद्रायण आदी उपस्थित होते. उदय दिवे यांनी संचालन केले, तर विनोद देशमुख यांनी आभार मानले.

Web Title: National Consumers' Day Celebration