शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाची लाट आलेल्या उत्तर प्रदेशात मुस्लिम आमदार घटले

By admin | Updated: March 13, 2017 00:54 IST

उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १९ टक्के असूनही यंदाच्या विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ६९ वरून घटून २४ वर आली आहे. २०१२ मध्ये विधानसभेत ६९ मुस्लिम आमदार होते.

लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या १९ टक्के असूनही यंदाच्या विधानसभेत मुस्लिम आमदारांची संख्या ६९ वरून घटून २४ वर आली आहे. २०१२ मध्ये विधानसभेत ६९ मुस्लिम आमदार होते. राज्यात मुस्लिम मतदार लक्षणीय संख्येत आहेत व भाजपने ४०३ सदस्य संख्येच्या विधानसभेत एकाही मुस्लिमाला उमेदवारी दिली नव्हती. पश्चिम उत्तर प्रदेश, रोहिलखंड, तेराई आणि पूर्व उत्तर प्रदेशात मुस्लिमांची संख्या मोठी आहे. मुस्लिम, यादव व दलित हे अनुक्रमे काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाचे मतदार होते. या जातींच्या संख्येमुळेच राजकीय पक्षांना उमेदवार निवडताना काळजी घ्यावी लागायची.मुस्लिम मतदारांनी भाजपच्याविरोधात मते द्यायला प्राधान्य दिल्याचा परिणाम हा हिंदू मते भाजपच्या बाजुने गोळा झाली, हे मोजक्या मुस्लिमांनी मान्य केले. समाजवादी पक्षाने काँग्रेससोबत युती करण्याचा मुख्य उद्देशच मुस्लिम मते इतरत्र जाऊ नयेत यासाठी होता. मुस्लिम मते समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षात विभागली जाऊन त्याचा लाभ भाजपला मिळेल, अशीही भीती होती.भाजपने धार्मिक भावनांना हात घालण्याचे नेहमीचे प्रयोगही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘रमझानविरुद्ध दिवाळी’ वक्तव्य समाजवादी पक्षाकडून हिंदुंना अन्यायकारक वागणूक मिळत असल्याचे सूचित करणारे होती.