शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

अॅपलच्या एरिया मॅनेजरची हत्या हे एन्काऊंटर नाही: योगी आदित्यनाथ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 3:44 PM

तिवारी यांच्या पत्नीने उत्तरप्रदेश सरकारकडे 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि पोलिस विभागात नोकरी देण्याचीही मागणी केली आहे. 

लखनऊ : अॅपलच्या एरिया मॅनेजरला पोलिसांनी गोळ्या घालून हत्या केल्या प्रकरणी आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मौन सोडले असून ही हत्या एन्काऊंटरचा भाग नाही. चौकशीचे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास सीबीआय चौकशीही केली जाईल. 

अॅपलचे एरिया मॅनेजर विवेक तिवारी कंपनीचा एक कार्यक्रम आटोपून सहकाऱ्याला सोडण्यासाठी जात असताना गोमतीनगरमध्ये ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणात दोन्ही आरोपी कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी आणि संदीप यांना अटक केली आहे. त्यांना संध्याकाळपर्यंत सोडून देण्यात येईल. दरम्यान, तिवारी यांच्या पत्नीने उत्तरप्रदेश सरकारकडे 1 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी आणि पोलिस विभागात नोकरी देण्याचीही मागणी केली आहे. 

यावर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घटनेच्या तपासाचे आदेश दिले आहेत. गरज पडल्यास सीबीआय चौकशी केली जाईल आणि दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. उत्तरप्रदेशमध्ये गोमतीनगर हा व्हीआयपी भाग आहे. उत्तर प्रदेश प्रशासनाने या घटनेची चौकशी करण्यासाठी एसआयटी स्थापन केली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांना चौकशी करण्यास सांगितल्याचे लखनऊचे पोलीस अधिक्षक कलानिधी नैथनी यांनी सांगितले. 

टॅग्स :Apple IncअॅपलUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसyogi adityanathयोगी आदित्यनाथ