शहरं
Join us  
Trending Stories
1
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवार स्पष्टच बोलले
2
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
3
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
4
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
5
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
6
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
8
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
9
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
10
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
11
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

मोदींच्या घरासमोर आंदोलन करणारे खासदार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 2:00 AM

आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात, लोककल्याण मार्ग येथील निवासस्थानासमोर रविवारी निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्याच्या निषेधार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात, लोककल्याणमार्ग येथील निवासस्थानासमोर रविवारी निदर्शने करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या तेलुगु देसम पार्टीच्या खासदारांना तुघलक पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिथे त्यांची दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भेट घेतली. या खासदारांच्या मागणीला आपला पाठिंबा असल्याचे केजरीवाल यांनी यासंदर्भात केलेल्या टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे.मागणी नेमकी काय?आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा या मागणीसाठी तेलुगु देसम पार्टी तसेच वायएसआर काँग्रेस पार्टीच्या खासदारांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.राज्यसभा सदस्य व माजी केंद्रीय मंत्री वाय. एस. चौधरी यांच्या निवासस्थानी तेलुगु देसम पक्षाच्या खासदारांची बैठक झाली व त्यात निदर्शने करण्याचा निर्णय झाला. खासदार जयदेव गल्ला यांनी म्हटले आहे की, राज्याला विशेष दर्जा देण्याचा पंतप्रधानांना अधिकार आहे. आंध्र प्रदेशला तसा दर्जा देण्याचे आश्वासन मोदी सरकारने दिले होते. त्याची पूर्तता व्हायला हवी. त्यासाठीच आम्ही निदर्शने करण्याचे ठरविले.

टॅग्स :Andhra Pradeshआंध्र प्रदेशagitationआंदोलन