शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
"निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
4
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांचे वादग्रस्त विधान
5
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
6
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
7
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
8
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
9
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
10
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
11
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
12
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
13
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
14
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
15
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!
16
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
17
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
18
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
19
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
20
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी

मोदी, शहा स्वत:च्याच काल्पनिक विश्वात मश्गुल - राहुल गांधी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2019 6:13 AM

कोळिकोड (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत:च्याच काल्पनिक विश्वात मश्गुल असून, बाहेरच्या जगात काय ...

कोळिकोड (केरळ) : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा स्वत:च्याच काल्पनिक विश्वात मश्गुल असून, बाहेरच्या जगात काय घडतेय याची त्यांना सुतराम कल्पना नाही. त्यामुळेच देश सध्या अडचणीत आला आहे, अशी टीका काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केली.देशाची आर्थिक स्थिती बिकट झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे उद्गार काढले. केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या तीन दिवसांच्या दौऱ्याला राहुल गांधी यांनी गुरुवारपासून प्रारंभ केला. त्यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत:च एक काल्पनिक विश्व निर्माण केले.सर्व देशानेही त्याच विश्वात राहावे, अशी त्यांची इच्छा आहे. मात्र, काल्पनिक गोष्टी वास्तवात उतरत नसल्यामुळे मोदी अडचणीत आले आहेत.कोणतेही आर्थिक संकट देशावर कोसळले नसल्याचा दावा मोदी सरकारने केला आहे. त्याबाबतच्या प्रश्नावर राहुल गांधी म्हणाले की, काल्पनिक विश्वात रममाण न होता नरेंद्र मोदी यांनी जनतेच्या मनातील भावना जाणून घेतल्या असत्या तर ते आज इतके अडचणीत आले नसते. वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचा मोदी सरकारचा प्रयत्न आहे. (वृत्तसंस्था)माझ्यावरील खटले पदकांसारखे- भाजपने देशभरात आपल्यावर दाखल केलेले खटले हे मला सन्मान पदकांसारखे वाटतात, असे राहुल गांधी यांनी सांगितले. ते म्हणाले की, माझ्या विरोधात १५ ते १६ खटले दाखल करण्यात आले आहेत.- हे लोक जेवढे जास्त खटले दाखल करतील तेवढी माझ्या आनंदात भरच पडेल. काँग्रेसप्रणीत यूडीएफ आघाडीने वन्यामबलम येथे आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधी