शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
3
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
4
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
5
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
6
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
7
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
8
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
9
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
10
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
11
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
12
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
13
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
14
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

कर्नाटकात मोदी 'मॅजिक'ही BJP ला वाचवू शकणार नाही?; समजून घ्या मतांचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:07 AM

यंदाही या तिन्ही पक्षात मुख्य लढाई असणार आहे. त्यात जेडीएसनं इतक्या जागा जिंकण्याची तयारी केली आहे ज्यानं ते राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहतील. 

बंगळुरू - कर्नाटक राज्याच्या निवडणुका जाहीर झाल्या असून २२४ मतदारसंघात एकाच टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत. १० मे रोजी याठिकाणी मतदान होणार आहे. तर निकाल १३ मे रोजी लागणार आहे. राज्यात मागील २० वर्षापासून काँग्रेस, भाजपा आणि जेडीएस यांच्यात तिरंगी सामना पाहायला मिळाला आहे. यंदाही या तिन्ही पक्षात मुख्य लढाई असणार आहे. त्यात जेडीएसनं इतक्या जागा जिंकण्याची तयारी केली आहे ज्यानं ते राज्यात किंगमेकरच्या भूमिकेत राहतील. 

राज्यात एंटी इन्कंबेंसी, आरक्षण, जातीय समीकरण, काँग्रेसची गॅरंटी स्कीम, केंद्र आणि राज्य सरकारची विकास योजना त्याशिवाय लोकांना टीव्ही, स्मार्ट फोन, ग्राइंडरसारख्या मोफत वस्तू यासारखे ६ मुद्दे निवडणुकीच्या प्रचारात प्रामुख्याने असणार आहेत. राज्यात पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यासोबत येदियुरप्पा, सीएम बसवराज बोम्मई, काँग्रेस नेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, सिद्धारमैया, डिके शिवकुमार, जेडीएस नेते एचडी देवेगौडा, एचडी कुमारस्वामी हे प्रमुख चेहरे आहेत. 

कोणाला किती टक्के मते पडली?

भाजपा २०१३ - १९.९ टक्के२०१८ - ३६.२ टक्के२०१९ लोकसभा निवडणूक - ५१.७ टक्के

काँग्रेस २०१३ - ३६.६ टक्के२०१८ - ३८ टक्के२०१९ लोकसभा निवडणूक - ३२.१ टक्के

जेडीएस२०१३ - २०.२ टक्के२०१८ - १८.४ टक्के२०१९ लोकसभा निवडणूक - ९.७ टक्केविधानसभेत कोणाचं किती प्राबल्य?भाजपा - १०४काँग्रेस - ८० जेडीएस - ३७ 

कर्नाटकचा राजकीय इतिहासराज्यात मागील ४ दशकापासून कुठलेही सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले नाही. अशा परिस्थितीत भाजपासाठी कर्नाटकात सत्ता मिळवणे मोठं आव्हानात्मक असणार आहे. 

बहुतांश ओपिनियन पोलमध्ये काँग्रेसला आशादायी चित्रएबीपी सी-व्होटरचे सर्वेक्षणभाजप    ६८ ते ८०  काँग्रेस    ११५ ते १२७ जेडीएस    २३ ते ३५ अन्य  ० ते २बहुतांश ओपिनियन पोल्सनी कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय होईल, असा अंदाज वर्तवला आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसkumarswamyकुमारस्वामी