शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
3
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
4
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
5
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
6
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
7
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
8
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
9
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
10
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
12
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
13
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
14
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
15
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
16
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
17
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
18
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
19
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
20
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज

अवकाश युद्धाचं सावट? मोदी सरकारचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 6:11 PM

अवकाश युद्धाच्या दृष्टीनं मोठं पाऊल

नवी दिल्ली: अमेरिकेनंतर आता भारतानंदेखील अवकाश युद्धाची (स्पेस वॉर) तयारी सुरू केली आहे. सैन्याचं सामर्थ्य वाढवण्यासाठी सरकारनं नव्या संस्थेच्या स्थापनेला मंजुरी दिली हे. संरक्षण अंतराळ संशोधन संस्था (डीएसआरओ) असं या संस्थेचं नाव आहे. उच्च क्षमतेची हत्यारं आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम डीएसआरओ करेल.  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखालील सुरक्षेसाठीच्या कॅबिनेट समितीनं डीएसआरओच्या स्थापनेला मंजुरी दिल्याचं संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी एएनआयला वृत्तसंस्थेला सांगितलं. अंतराळाशी क्षेत्राशी संबंधित अत्याधुनिक हत्यारं आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम ही संस्था करेल. 2020 पर्यंत अंतराळ दलाची निर्मिती करण्याची घोषणा याआधीच अमेरिकेकडून करण्यात आली आहे. अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीन अस्वस्थ आहे. त्यामुळे लवकरच चीनकडूनही याबद्दल मोठी घोषणा केली जाऊ शकते. संरक्षण अंतराळ संशोधन संस्थेच्या स्थापनेचा निर्णय सरकारनं नुकताच घेतल्याची माहिती संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिली. या संस्थेला आकार देण्यासाठी वेगानं पावलं उचलली जात आहेत. या संस्थेला लवकरच वैज्ञानिकांचं एक पथक दिलं जाईल. हे पथक तिन्ही दलांसोबत मिळून काम करेल. ही संस्था संरक्षण अंतराळ संस्थेला (डीसीए) संशोधन आणि विकासात सहकार्य करेल. डीसीएमध्ये तिन्ही दलांचे सदस्य आहेत.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीIndiaभारतUSअमेरिकाAmericaअमेरिकाchinaचीन