शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

उपमहापौरपद जाणार मनसेकडे महापौरपदी ल‹ा ?: भाजपालाही ऑफर कायम

By admin | Updated: December 27, 2015 00:12 IST

जळगाव : महापालिकेत पुन्हा एकदा महापौर निवडीचे वारे वाहू लागले असून सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून नितीन ल‹ा यांना संधीची शक्यता आहे. सत्ताधारी गटास साथ देणार्‍या मनसेकडे उपमहापौरपद जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर बरोबर आल्यास भाजपाकडे भविष्यात स्थायी समिती सभापती पद जाऊ शकते असे संकेत आहेत.

जळगाव : महापालिकेत पुन्हा एकदा महापौर निवडीचे वारे वाहू लागले असून सत्ताधारी खान्देश विकास आघाडीकडून नितीन ल‹ा यांना संधीची शक्यता आहे. सत्ताधारी गटास साथ देणार्‍या मनसेकडे उपमहापौरपद जाण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. तर बरोबर आल्यास भाजपाकडे भविष्यात स्थायी समिती सभापती पद जाऊ शकते असे संकेत आहेत.
महापालिकेतील सत्ताधारी खान्देश विकास आघाडीच्या महापौर राखी सोनवणे व उपमहापौर सुनील महाजन यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पुढील वर्षात म्हणजे २८ फेब्रुवारी २०१६ मध्ये संपत आहे. मनपा वर्तुळात याप्रश्नी चर्चा सुरू झाल्या आहेत. फेबु्रवारीत ही निवडणूक प्रक्रिया सुरू होईल. सत्ताधारी खान्देश विकास आघाडीचे सर्वाधक ३२ सदस्य मनपात आहेत. मात्र बहुमतासाठी पुरेसे संख्याबळ नसल्याने त्यांना यापूर्वी राष्ट्रवादी कॉँग्रेस व त्यानंतर मनसेचा पाठिंबा घ्यावा लागला. आघाडीतफेर्े महापौर पदासाठी नितीन ल‹ा यांचे नाव निि›त होण्याची शक्यता आहे.
खाविआ-मनसे
मनसे पूर्वी भाजपाशी जवळीक साधून होते. मात्र काही वादांच्या पार्श्वभूमीवर हा पक्ष भाजपापासून दूर गेला. या पक्षाचे मनपात १२ सदस्य आहेत. मनपात स्थायी समिती सभापती निवडीवेळी मनसेने सत्ताधारी खान्देश विकास आघाडीशी जवळीक साधली. परिणामी आगामी निवडणुकीत या पक्षाला उपमहापौरपद मिळू शकते. या पदावर मनपा सभागृहातील मनसेचे ज्येष्ठ नगरसेवक विजय कोल्हे यांची वर्णी र्लागण्याची शक्यता आहे.
...तर भाजपाकडे स्थायी समिती
राज्यात भाजपा हा सत्ताधारी पक्ष आहे. त्यामुळे या पक्षाच्या मदतीने विकास निधी मिळून कामांना गती मिळावी या उद्देशाने सत्ताधारी खाविआने पूर्वी भाजपाला स्थायी समिती सभापती पद देण्याची ऑफर दिली होती. मात्र भाजपाने त्यास नकार दिला. महापौर पदावर या पक्षाचा दावा असल्याचे त्यावेळी बोलले जात होते. पूर्वीची स्थायी सभापती पदाची ऑफर आजही कायम असल्याचे याप्रश्नी बोलताना नितीन ल‹ा यांनी सांगितले.