शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

आता स्वतःजवळ अश्लील फोटो ठेवणं गुन्हा नाही- न्यायालय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2019 1:11 PM

न्यायालयानं अश्लील फोटो ठेवण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.

केरळ- न्यायालयानं अश्लील फोटो ठेवण्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. पुरुषानं स्वतःजवळ अश्लील फोटो बाळगणं हा स्त्री प्रतिबंधक निषेध कायद्यांतर्गत गुन्हा ठरत नसल्याचा निर्वाळा केरळ उच्च न्यायालयानं दिला आहे. यासंदर्भात एका महिलेनं दाखल केलेली याचिका फेटाळत न्यायालयानं हा निर्णय दिला. अश्लील फोटो बाळगणं आणि ते विकणं हा कायद्यानं गुन्हा असल्याचं महिलेनं म्हटलं होतं. न्यायमूर्ती विजय राघवन यांनी आपल्या आदेशात म्हटलं आहे की, जर एखाद्या तरुणाकडे अश्लील फोटो असल्यास लागलीच त्याला 1968मधील कलम 60 लागू होत नाही. जर त्यानं त्या फोटोंचा इतर कोणत्याही उद्देशासाठी किंवा जाहिरातीसाठी दुरुपयोग केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करता येऊ शकतो. 2008मध्ये या प्रकरणात याचिका दाखल केली होती. त्यानंतर तो निकाल राखून ठेवण्यात आला होता.त्यादरम्यान पोलिसांनी कोल्लम बस स्थानकावर तपास मोहीम राबवली असता, दोन जणांकडे बॅग आढळली, त्यांच्याकडे दोन कॅमेरेसुद्धा होते. त्या व्यक्तींकडे अश्लील फोटो आणि व्हिडीओ असल्याचंही तपासात उघड झालं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली अन् कॅमेरे जप्त केले. या प्रकरणात पोलिसांनी कोल्लम न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर अंतिम रिपोर्ट सोपवला. 

टॅग्स :KeralaकेरळCourtन्यायालय