शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

अर्थमंत्र्यांच्या उपस्थितीत नियोजन खात्याची बैठक

By admin | Updated: February 16, 2015 02:02 IST

नागपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन खात्याची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या भागातील जिल्‘ांच्या वार्षिक योजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.

नागपूर: राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत सोमवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात नियोजन खात्याची विभागीय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत या भागातील जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांवर चर्चा करण्यात येणार आहे.
२०१५-१०१६ या वर्षासाठी नागपूर जिल्ह्यासाठी ६८५ कोटींचा प्रारूप आराखडा जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. यापैकी सरकार यंदा किती रकमेला मंजुरी देते याकडे लक्ष लागले आहे. २०१४-१५ या वर्षाच्या तुलनेत यंदा वार्षिक योजनेत घसघशीत वाढ केली जाईल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला होता. विशेष म्हणजे नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा आहे. शहरासाठीही डीपीसीतून अधिक निधी द्यावा, अशी मागणी महापालिकेच्या सदस्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)