शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

मोठी बातमी! मणिपूरमधील बंडखोरांचे आत्मसमर्पण, लुटलेली शस्त्रेही परत केली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 18:07 IST

Manipur News: राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर 14 दिवसांनी प्रशासनाला मोठे यश.

Manipur Meitei surrender: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केल्यानंतर गृह मंत्रालयाच्या प्रयत्नांना मोठे प्राप्त झाले आहे. प्रशासनाकडून आत्मसमर्पण आणि लुटलेली शस्त्रे परत करण्याचे आदेश व आवाहनाचा परिणाम दिसून येत आहे. राष्ट्रपती राजवटीच्या 14 दिवसांनंतर एक मोठे आत्मसमर्पण झाले आहे. ज्या लोकांनी मुख्य प्रवाहात परतण्याचे आश्वासन दिले होते ते लोक मोठ्या प्रमाणात लुटलेली शस्त्रे घेऊन परतले आहेत.

'आरामबाई टेंगोळ' चे आत्मसमर्पण25 फेब्रुवारी रोजी मणिपूरचे राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर 'आरामबाई टेंगोल' या मेईतेई संघटनेच्या सदस्यांनी आज आपले शस्त्र ठेवले.

14 दिवसांपूर्वी राष्ट्रपती राजवट लागू मुख्यमंत्री एन बीरेंद्र सिंह यांच्या राजीनाम्यानंतर मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मणिपूरमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने अद्याप नवीन नेत्याचे नाव ठरवले नाही, त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. मात्र, एन बीरेन सिंग यांच्या राजीनाम्यानंतर भाजपचे ईशान्य प्रभारी संबित पात्रा यांनी राज्यातील पक्षाच्या आमदारांसोबत अनेक बैठका घेतल्या. त्यामुळे लवकरच मणिपूरबाबत निर्णय होऊ शकतो.

टॅग्स :Manipur Violenceमणिपूर हिंसाचारBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस