शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शावळमधील एकास पळवून नेऊन मारहाण

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शावळ ग्रामपंचायत सदस्यास पळवून नेताना विरोध करणार्‍या सोमलिंग अमोगी तामदंडी (वय 39, रा. शावळ) यास पळवून नेऊन मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.

सोलापूर : अक्कलकोट तालुक्यातील शावळ ग्रामपंचायत सदस्यास पळवून नेताना विरोध करणार्‍या सोमलिंग अमोगी तामदंडी (वय 39, रा. शावळ) यास पळवून नेऊन मारहाण करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी घडली. या प्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
सोमनिंग शरणप्पा शिवशरण, गणपत परसप्पा शिवशरण, सोमप्पा परसप्पा शिवशरण, मल्लप्पा भागण्णा शिवशरण (चौघे रा. शावळ), जयनाईक सिद्धप्पा शिवशरण (रा. लक्ष्मी टेकडी, सातारा) आणि अन्य एक अशी सहा आरोपींची नावे आहेत. शावळ ग्रामपंचायतीचे सदस्य सेठजी लालू चव्हाण यास सोलापुरात अडवून आरोपींनी ‘तू आमच्यावर अविश्वास ठराव का दाखल केला ?’ असा जाब विचारत त्यांना एमएच-11/एजी-3581 या कारमध्ये जबरदस्तीने बसवले. त्यास त्यांचा साथीदार सोमलिंग तामदंडी याने विरोध केला. त्यामुळे सोमनिंग आणि अन्य एकाने त्यास शिवीगाळ करीत त्याला मोटरसायकलवरुन रुपाभवानी मंदिर परिसरात आणले. तेथे त्याला दोघांनी बेदम मारहाण केली. (प्रतिनिधी)