शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

कुष्ठरोग्यांना प्रमाणपत्र देण्यास स्वतंत्र नियम बनवा; केंद्र सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 2:02 AM

कुष्ठरोगाचे निर्मूलन व कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन याबाबत खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारांना विविध आदेश दिले.

नवी दिल्ली : कुष्ठरोग्यांना आरक्षण व विविध समाजकल्याणकारी योजनांचा फायदा मिळावा यासाठी त्यांना अपंग असल्यासंदर्भातले प्रमाणपत्र देण्याकरिता स्वतंत्र नियम बनवावेत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला शुक्रवारी दिला आहे.कुष्ठरोगाचे निर्मूलन व कुष्ठरोग्यांचे पुनर्वसन याबाबत खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारांना विविध आदेश दिले. न्यायालयाने म्हटले आहे की, कुष्ठरोग्यांना भेदभावाची वागणूक देऊ नये याबाबत खासगी व सरकारी रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या जाव्यात.कुष्ठरोगाविषयी सरकारने जनजागृती मोहीम हाती घेतली पाहिजे. त्यांच्या मुलांना शाळांमध्ये सापत्नभावाची वागणूक मिळू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी नियम बनविले पाहिजेत.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार