शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

Maharashtra Election 2019 : सोनिया गांधी, राहुल, प्रियांकांच्या प्रचार सभा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 1:46 AM

सोनिया गांधी व शरद पवार यांची किमान संयुक्त सभा राज्यात होणार असल्याचे समजते.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरू असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी बँकॉकला गेल्याची टीका विरोधकांनी सुरू केली असतानाच पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्यासह राहुल आणि प्रियांका गांधी यांचा प्रचार दौराच काँग्रेसने जाहीर केला आहे. या तिन्ही नेत्यांच्या १५ सभा राज्यात होणार आहेत.प्रियांका गांधी यांची सभा १६ आॅक्टोबरला नांदेड येथे होणार आहे. सोनिया गांधी यांच्यासह राहुल गांधी व प्रियांका गांधी यांच्या १५ सभा होणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची १३ आॅक्टोबरला मुंबईत सभा होणार आहे.प्रियांका पहिल्यांदाच महाराष्ट्रात प्रचारात उतरणार आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रचाराची धुरा सोनिया व राहुल गांधी यांनी सांभाळली. प्रियांकांच्या सभांना अधिक मागणी आहे. त्यांंची पहिली सभा नांदेडमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रचारासाठी होईल. येथून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला पराभव पत्करावा लागला होता.सोनिया गांधी नागपुरातसोनिया गांधी १४ व १५ आॅक्टोबर रोजी महाराष्ट्रात सभा घेतील. यातील एक नागपुरात होण्याची शक्यता आहे. सोनिया गांधी व शरद पवार यांची किमान संयुक्त सभा राज्यात होणार असल्याचे समजते.

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019