शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

मध्यप्रदेशात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; ३ वैमानिक जखमी

By admin | Updated: November 20, 2014 02:05 IST

संपर्क तुटल्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याचा शोध सुरू केला तेव्हा ते धावपट्टीपासून ५५० मीटर अंतरावर कोसळल्याचे आढळून आले. यात तीनजण जखमी झाले

इंदूर : मध्य प्रदेश फ्लार्इंग क्लबचे एक प्रशिक्षणार्थी विमान बुधवारी येथील देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ परिसरात नियमित अभ्यासादरम्यान कोसळले. या अपघातात फ्लाइंग क्लबच्या प्रशिक्षकासह दोन वैमानिक गंभीररीत्या जखमी झाले आहेत. यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. विमानतळाचे प्रभारी संचालक संजय अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फ्लाइंग क्लबचे एक विमान सेसना १५२ हे नियमित अभ्यासादरम्यान विमानतळाच्या संरक्षक भिंतीजवळ कोसळले. यात प्रशिक्षक पवनदीप सिंग व वैमानिक अर्शद कुरेशीसह अन्य एक वैमानिक होता. दोन आसनी व एकल इंजिन असलेले हे विमान आपला नियमित सराव करीत असताना त्याचा नियंत्रण कक्षासोबतचा संपर्क सकाळी १०.५५ वा. तुटला. हे विमान टच अँड गो या पद्धतीने सराव करीत होते. या पद्धतीत आकाशात एक चक्कर मारल्यानंतर ते जमिनीवर येऊन पुन्हा आकाशात उड्डाण घेत होते. या विमानाने दुसऱ्यांदा उड्डाण केल्यानंतर त्याचा संपर्क तुटला होता. संपर्क तुटल्यानंतर विमानतळ कर्मचाऱ्यांनी तात्काळ त्याचा शोध सुरू केला तेव्हा ते धावपट्टीपासून ५५० मीटर अंतरावर कोसळल्याचे आढळून आले. यात तीनजण जखमी झाले.वैमानिक कुरेशी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. या अपघातामागील कारणांचा शोध घेतला जात असून, जोपर्यंत या वैमानिकांना शुद्ध येत नाही तोपर्यंत काहीच स्पष्ट होऊ शकत नाही असे मुख्य प्रशिक्षणाधिकारी मंदार महाजन यांनी म्हटले आहे. (वृत्तसंस्था)