शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

मध्य प्रदेशच्या मंत्र्यास रेल्वे प्रवासात लुटले

By admin | Updated: March 20, 2015 01:34 IST

मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया आणि त्यांची पत्नी सुधा यांना गुरुवारी जबलपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये मथुराजवळ लुटण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी घडला.

नवी दिल्ली : मध्य प्रदेशचे अर्थमंत्री जयंत मलैया आणि त्यांची पत्नी सुधा यांना गुरुवारी जबलपूर-निजामुद्दीन एक्स्प्रेसमध्ये मथुराजवळ लुटण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार गुरुवारी घडला. रेल्वेने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी रेल्वेत तैनात असलेल्या आरपीएफच्या तीन जवानांना तात्काळ निलंबित केले आहे.मलैया दाम्पत्य रेल्वेच्या वातानुकूलित डब्यातून प्रवास करीत होते. दामोहहून दिल्लीला जात असताना मथुरेनजीक काही अज्ञात लोकांनी त्यांच्या डब्यात प्रवेश केला व खंजीरच्या धाकावर त्यांच्या जवळील सोन्याची साखळी, अंगठी व रोख रक्कम लुटली. गुरुवारी पहाटे ४ वाजता ही घटना घडली. दरम्यान, हा मुद्दा भाजपचे प्रल्हाद पटेल यांनी लोकसभेत उपस्थित केला. मंत्रीच जेथे सुरक्षित नाहीत तेथे सर्वसामान्य जनतेचे काय हाल असतील, हे आपण समजू शकतो. मलैया यांना लुटणारे दरोडेखोर रेल्वेची साखळी खेचून फरार झाले. आपल्याला रेल्वेच्या सीमेबाहेर गोळीबार करण्याचा अधिकार नसल्याचे आरपीएफच्या जवानांनी सांगितले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)