Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 2 जून 2019

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2019 17:44 IST2019-06-02T17:44:00+5:302019-06-02T17:44:36+5:30

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 2, 2019 | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 2 जून 2019

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 2 जून 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश-विदेश

भविष्यातही मोदी सरकारमध्ये सहभागी होणार नाही, नितीश कुमारांचा आक्रमक पवित्रा

दिव्या स्पंदना यांचं ट्विटर अकाऊंट बंद, काँग्रेस सोडण्याच्या चर्चेला उधाण

धक्कादायक! यू ट्युब पाहून आठवी पास बनवत होता दोन हजारांच्या बनावट नोटा

ओवेसींनी विचार करून बोलावे ; वाटा म्हणाल, तर तो 1947 मध्येच दिला : माधव भंडारी

मोदी सरकारकडून या आहेत जनतेच्या अपेक्षा...

'जय श्री राम' लिहलेले 10 लाख पोस्टकार्ड ममतांना पाठवणार : भाजप

खबरदार! कुमारस्वामी सरकारला हात लावाल तर; भाजपा नेतृत्वाची येडीयुराप्पांना तंबी

झारखंडमधील चकमकीत 5 नक्षलवाद्यांचा खात्मा, एक जवान शहीद

महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांचे मोबाईल गेटवरच काढले

बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर टीका करणं याेग्य नाही : उदयनराजे भाेसले

पुण्यातील नामांकित एसपीज बिर्याणी हाऊसच्या जेवणात आढळली अळी

नऊ रोहींचा विहीरीत पडून मृत्यू; दहा दिवसांपासून मृतदेह विहिरीतच

बहिणीला भावाने केला रक्तदानाचा अहेर!

‘किसान सन्मान’चा आणखी सव्वा लाख शेतकऱ्यांना लाभ

क्रीडा विश्व

ICC World Cup 2019 : भिडा, लढा, जिंका... शोएब अख्तरचा पाक संघाला सल्ला, इंग्लंडच्या दिग्गजाकडून ट्रोल

ICC World cup 2019 : ऑस्ट्रेलियन यष्टिरक्षक अ‍ॅलेक्स कॅरीचा पदार्पणातच विक्रम

ब्राझीलच्या स्टार फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, पॅरिसमध्ये घडला प्रसंग

बाबो... सामना सुरू असताना 'ती' तोकड्या कपड्यात मैदानावर आली अन्...Video

सिनेमा-टीव्ही 

तर ‘माय नेम इज खान’मधून झाला असता सुहाना खानचा डेब्यू!!

मुंबईत एकटी आले, खूपदा रडले...! क्रिती सॅनने सांगितली स्ट्रगलची कहाणी!!

कतरीना कैफला खटकले जान्हवी कपूरचे तोकडे कपडे, सोनम कपूरचा चढला पारा

उकाड्याने महानायक अमिताभ बच्चनही हैराण! अशी झाली अवस्था!!

Web Title: Lokmat Bulletin: Today's Top Stories - June 2, 2019

टॅग्स :Indiaभारत