शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 10 जुलै 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2019 8:12 PM

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय

 काँग्रेस सरकारांचं सॉफ्ट हिंदुत्व; मध्य प्रदेश, राजस्थानच्या अर्थसंकल्पात गोरक्षेला महत्त्व  

कर्नाटकात सत्ता संघर्ष पेटवून भाजपा लोकशाहीचा खून करत आहे' 

बंडखोर आमदारांच्या राजीनाम्याबाबत कर्नाटक विधानसभा अध्यक्षांनी केली मोठी घोषणा  

बंडखोरांची मनधरणीसाठी आलेले काँग्रेसचे 'संकटमोचक' शिवकुमार पोलिसांच्या ताब्यात  

भारतावर आत्मघातकी हल्ले करा, अल जवाहिरीची धमकी

महाराष्ट्र 

मुख्यमंत्र्यांआधी आदित्य ठाकरेंची यात्रा; 'जन आशीर्वाद' घेत महाराष्ट्र पिंजून काढणार 

आमदार नितेश राणेंसह 19 जणांना सशर्त जामीन मंजूर 

शरद पवारांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, तिवरे आपदग्रस्तांची मांडली वस्तुस्थिती 

शिवसेनेचा भगवा झेंडा घेतला हाती, राष्ट्रवादीच्या आमदार बरोरा यांनी शिवबंधन बांधले 

अनाथांना मिळणार हक्काचे घर : म्हाडामध्ये १ टक्का समांतर आरक्षणास मान्यता 

क्रीडा विश्वICC World Cup 2019 

खेळले, लढले... पण अखेर हरले, भारताचे आव्हान संपुष्टात 

सर जडेजाची अष्टपैलू झुंज अपयशी 

कोहली झाला तिसऱ्यांदा उपांत्य फेरीत फेल 

इकडे विकेट पडत होत्या, तिकडे मीम्स पडत होते... नेटकरी हसून दुःख पचवत होते! 

वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यात अशी नाचक्की कुणाची झाली नव्हती 

लाईफस्टाईल 

बसून बसून मान, पाठ, कंबर, पायांचं दुखणं वाढलंय? ही एक्सरसाइज दूर करेल समस्या 

केसांची वाढ आणि सौंदर्यासाठी 'अशी' फायदेशीर ठरते खसखस! 

गर्लफ्रेंडचे नखरे कंट्रोल करण्यासाठी 'हे' आहेत एकापेक्षा एक भारी फंडे 

कहानी पुरी फिल्मी है 

कंगनाचा ‘पंगा’ अन् एकता कपूरची माफी; म्हणे, जे काही झाले ते त्या दोघांत झाले 

स्वरा भास्कर ट्रोल झाली, पण यावेळी थेट पोलिसांकडे गेली! 

तापसी पन्नू आणि भूमी पेडणेकर म्हणतायेत, दादीयों का स्वागत नही करोगे ?, वाचा काय आहे ही भानगड

 

 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्र