शहरं
Join us  
Trending Stories
1
मनुस्मृतीतील काही भाग अभ्यासक्रमात?; पवारांचे आरोप, फडणवीसांचं आक्रमक प्रत्युत्तर
2
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
3
पंतप्रधान मोदी यांचे वाराणसीच्या लोकांसाठी मतदानाच्या आधी खास पत्र, दिला महत्त्वाचा संदेश
4
थोडी जरी नैतिकता असेल तर राजीनामा द्या; रोहित पवारांचा फडणवीस, अजितदादांवर हल्लाबोल
5
केदारनाथ मध्ये मोठा हेलिकॉप्टर अपघात टळला, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्रवाशांचे प्राण 
6
अल्पसंख्याक महिला करायची योगींचं समर्थन, अचानक गुंडांनी घरात घुसून केली मारहाण, त्यानंतर...
7
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
8
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
9
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
10
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
11
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
12
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री
13
पुण्यानंतर मुंबईतही तेच! अल्पवयीन मुलानं बेदरकारपणे बाइक चालवत घेतला एकाचा जीव
14
एकाच कुटुंबातील ६ जणांनी एकाच वेळी कापली हाताची नस, एक जण मृत्युमुखी, ५ गंभीर, समोर आलं धक्कादायक कारण 
15
"आचार संहितेचे बहाणे करू नका, तातडीने उपाययोजना करा", नाना पटोलेंची सरकारकडे मागणी
16
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
17
हातातील बांगड्यांनी उलगडलं गर्भवती युवतीच्या हत्येचं रहस्य; पतीनं रचला होता बनाव
18
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
19
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
20
Suresh Raina ने पाकिस्तानी पत्रकाराला झापले, शाहिद आफ्रिदीवरून करत होता ट्रोल 

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 28 ऑगस्ट 2019

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 7:07 PM

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

देश-विदेश

कलम 370: केंद्र सरकारला नोटीस, घटनापीठासमोर होणार सुनावणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय 

आता ATMमधून 10 हजारांहून अधिकची रक्कम काढण्यासाठी लागणार OTP 

पी. चिदंबरम यांचा जामीन फेटाळणारे Judge निवृत्तीनंतर लगेच PMLA कोर्टाचे अध्यक्ष 

राहुल गांधींच्या 'त्या' विधानाचा पाककडून संयुक्त राष्ट्रात शस्त्रासारखा वापर; काँग्रेसमध्ये खळबळ 

काश्मीर हे भारताचं अंतर्गत प्रकरण; पाकला हस्तक्षेप करण्याची गरज नाही- राहुल गांधी 

...म्हणून राहुल गांधी यांनी काश्मीरबाबत बदलले आपले मत, भाजपाचा टोला  

 भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे तीन उमेदवार आमच्या संपर्कात, आपचा दावा 

महाराष्ट्र 

राज्य मंत्रिमंडळाचे २५ मोठे निर्णय; नाशिकमध्ये मेट्रो, मुंबईत युनिव्हर्सिटी अन् बरंच काही! 

गुड न्यूज; एक लाख कर्मचाऱ्यांच्या वेतनातील त्रुटी दूर होणार, खिसा खुळखुळणार! 

राष्ट्रवादी नेते दिलीप सोपल यांनी मनगटावरील घड्याळ सोडून हाती शिवबंधन बांधलं 

दिलीप माने यांचा शिवसेनेत प्रवेश; मातोश्रीवर बांधले ‘शिवबंधन’अखेर राज ठाकरेंचं 9 ऑगस्टला दिलेल्या भाषणातील 'ते' भाकीत खरं ठरलं; मनसेचा दावा 

कोहिनूर प्रकरण: कुठलीही गुंतवणूक न करता राज ठाकरेंना २० कोटींचा फायदा? ​​​​​​​

 ​​​​​​​लाईफस्टाईल

'या' औषधांच्या अधिक वापरामुळे Colon Cancer चा वाढतो धोका? 

सतत पाय हलवण्याची इच्छा होते? तुम्हाला Restless Leg Syndrome तर नाही ना? 

डासांमुळे केवळ डेंग्यू, मलेरियाच नाहीतर 'हे' गंभीर आजारही होतात 

...म्हणून नात्यामध्ये दुःखी असूनही नातं जपण्यासाठी झटत राहतात लोक! 

कमजोर नखांची समस्या दूर करण्यासाठी 'हा' उपाय करा 

 

क्रीडा विश्व

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत धोनीला मिळू शकतो डच्चू; कारण जाणून घ्या... 

ICCनं केला सचिन तेंडुलकरचा 'अपमान'; करावा लागला चाहत्यांच्या रोषाचा सामना 

इंग्लंडचा फिरकीपटू 'रणजी' खेळणार; जाणून घ्या कोणत्या संघाचे प्रतिनिधित्व करणार  

आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत विजय शंकर, शुभमन गिल यांच्या कामगिरीवर लक्ष 

पाय गमावूनही तिने भारतासाठी जिंकलं जागतिक सुवर्ण; भेटू या जग जिंकणाऱ्या 'फुलराणी'ला! 

ऑसी कर्णधाराची शतकी खेळी; ट्वेंटी-20त 9 षटकार व 4 चौकारांची आतषबाजी 

कहानी पुरी फिल्मी है

OMG! इतका बदलला अक्षय खन्ना; चाहते झालेत अवाक, तुम्हालाही बसेल धक्का!! 

फरहान अख्तरने शेअर केला गर्लफ्रेन्डचा फोटो, युजर्सनी विचारले, ‘हिला कुठला आजार आहे का?’ 

लेकीच्या वेदना पाहून ढसाढसा रडला ‘हा’ सुपरस्टार 

टॅग्स :IndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबई