LOKMAT Bulletin 13th June 2019 Todays Latest News in marathi on one click | Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 13 जून 2019
Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 13 जून 2019

महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.

प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.

देश-विदेश

हवाई दलाच्या अपघातग्रस्त विमानातील १३ जणांचे मृतदेह, ब्लॅकबॉक्स सापडला

मोदी सरकारचा नवीन 'प्लॅन'; खासगी क्षेत्रातील ४० तज्ज्ञांची लागणार अधिकारीपदी वर्णी

सर्व मंत्र्यांनी वेळेत कार्यालयात पोहोचा अन् तिथूनच काम करा, मोदींच्या मंत्र्यांना सूचना

भाजपाची सुत्रे अमित शहांकडेच; 2020मध्ये मिळणार पार्टीला नवीन अध्यक्ष 

दिल्लीत 'आप'ला रोखण्यासाठी भाजपची काँग्रेसशी हातमिळवणी

ममतांचा 'अल्टीमेटम'; डॉक्टरांनो, चार तासांत कामावर रुजू व्हा! 

इस्रो मिशन मोडमध्ये; चांद्रयान 2 नंतर सूर्य, शुक्राकडे भरारी

आता भारत स्थापन करणार स्वत:चे अंतराळ स्थानक, इस्रो प्रमुखांची माहिती 

वंदे मातरम सुरु असताना नगरसेवकांनी मधूनच राष्ट्रगीत गायले

महाराष्ट्र

स्वयंघोषित भगिरथाने जनतेला हक्काच्या पाण्यापासून वंचित ठेवलं; नीरेच्या पाण्यावरून उदयनराजे बरसले

आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून राज्यातील जनता स्वीकारेल - संजय राऊत 

संजय राऊतांसारखी लोक 'पेंग्विन’चा राहुल गांधी करणार- निलेश राणे

दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याची मागणी, लवकरच अमलबजावणी होईल - आदित्य ठाकरे 

तूर्तास दिलासा; सर्वोच्च न्यायालय धनंजय मुंडेंची बाजू ऐकून घेणार

ओबीसी आरक्षणाचे तीन तुकडे करणं हे समाजासाठी घातक - छगन भुजबळ

सुसाईड नोटमध्ये काँग्रेस आमदाराचं नाव, ४०० कोटींना फसवल्याचा कंपनी मालकाचा आरोप

#MeToo प्रकरण : नाना पाटेकर यांना मोठा दिलासा

क्रीडा

ICC World Cup 2019 : बॅड न्यूज... भारत-पाकिस्तान सामन्यावरही पावसाचे सावट

रिषभ पंतला भारतीय ड्रेसिंग रुममध्ये नो एंट्री, पण का...

चला करूया टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची सफर; हार्दिक पांड्याचा हा व्हिडीओ पाहाच!

केदार जाधवचे वरुण राजाला साकडे, महाराष्ट्रात पाऊस पडण्यासाठी गाऱ्हाणं

विराट कोहलीला खुणावतोय सचिन तेंडुलकरचा आणखी एक विक्रम

सिनेमा-टीव्ही

चक्क माकडानं प्रियंका चोप्राच्या लगावली कानशीलात, कारण ऐकून तुम्हाला आवरणार नाही हसू

फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली होती ही अभिनेत्री, सक्सेसनंतर स्वतःला गिफ्ट केलं ५ कोटींचं घर

तुझ्यात जीव रंगला मालिकेत राणा दाची म्हणजेच हार्दिक जोशीची एक्झिट नव्हे तर होणार मेकओव्हर?


Web Title: LOKMAT Bulletin 13th June 2019 Todays Latest News in marathi on one click
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.