शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर TMC चे आंदोलन; अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 18:30 IST

तृणमूल कँग्रेसने ED,CBI,NIA आणि IT च्या प्रमुखांना पदावरुन हटवण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Lok Sabha Elections 2024: काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आणि तेव्हापासूनच देशभरात आदर्श आचारसंहिता लागू झाली. दरम्यान, आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे सातत्याने येत आहेत. अशातच, तृणमूल काँग्रेसचे (TMC) एक शिष्टमंडळ सोमवारी (8 एप्रिल) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पोहोचले. टीएमसीने निवडणूक आयोगाकडे ED, CBI, NIA आणि Income Tax प्रमुखांना पदावरुन हटवण्याची मागणी केली आहे.

टीएमसी नेते पोलिसांच्या ताब्यातTMC केंद्रावर तपास यंत्रणांचा गैरवापर केल्याचा आरोप करत असून, त्यांना बदलण्याची मागणी करत आहे. टीएमसीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर 24 तास आंदोलन करण्याची घोषणा केली. मात्र, आंदोलनावर बसलेल्या टीएमसी खासदारांना पोलिसांनी हटवण्याचा प्रयत्न केला आणि सर्वांना ताब्यात घेतले. टीएमसी नेत्या डोला सेन म्हणाल्या की, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत आहे. निवडणूक आयोगाने तपास यंत्रणांच्या प्रमुखांना हटवून इतर पक्षांना समान संधी निर्माण करावी.

भाजप आणि एनआयएमध्ये हातमिळवणी तृणमूल काँग्रेसचे नेते साकेत गोखले यांनी 'एक्स' वर एका पोस्टमध्ये एनआयएच्या नवीन महासंचालकांच्या नियुक्तीपूर्वी केंद्राने निवडणूक आयोगाची मान्यता घेतली होती का, असा सवाल केला आणि या नियुक्तीची चौकशी करण्याची मागणी केली. लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे केंद्रीय एजन्सींशी असलेले 'संबंध' अधिकच घट्ट होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

टॅग्स :tmcठाणे महापालिकाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपाdelhiदिल्लीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४