शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?

By योगेश पांडे | Updated: May 24, 2024 12:58 IST

 भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सौमित्र खान यांनाच उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुजाता मंडल यांच्यावर विश्वास टाकला आहे. दोघांनीही २०१० मध्ये प्रेमविवाह केला होता त्यावेळी खान काँग्रेसमध्ये होते. 

बिष्णूपूर (पश्चिम बंगाल) : एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे ठाकणे ही काही नवीन बाब नाही. मात्र पश्चिम बंगालमधील बिष्णूपूर या मतदारसंघात अगोदर प्रेमविवाह केलेले व नंतर राजकीय विचारांमुळे वेगळे झालेले घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने उभे झाले आहेत. विद्यमान खासदार पती भाजप तर पत्नी तृणमूलकडून लढत असून राजकीय रिंगणात फॅमिली ड्रामाच सुरू असल्याचा अनुभव मतदारांना येत आहे.

    भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सौमित्र खान यांनाच उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुजाता मंडल यांच्यावर विश्वास टाकला आहे. दोघांनीही २०१० मध्ये प्रेमविवाह केला होता त्यावेळी खान काँग्रेसमध्ये होते. 

मतदारसंघातील कळीचे मुद्दे- अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या- ग्रामीण व शहरी भागात रस्त्यांची कमतरता- पर्यटनासाठी उपयुक्त जागा असूनदेखील राजकीय अनास्थेमुळे बेरोजगारी वाढीस.- सुजाता या स्थानिक उमेदवार व विकास योजना या मुद्द्यांवर प्रचार करत आहेत. तर अगोदर तृणमूल व नंतर भाजपकडून या जागेवर विजयी झालेले सौमित्र हे भ्रष्टाचारावर बोट ठेवून प्रचार करत असून त्यांचे हॅटट्रिकसाठी प्रयत्न सुरू आहेत.

२०१९ मध्ये काय घडले?सौमित्र खान, भाजप (विजयी) - ६,५७,०१९ श्यामल संत्रा, तृणमूल काँग्रेस - ५,७८,९७२    

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४west bengalपश्चिम बंगालWest Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४husband and wifeपती- जोडीदारBJPभाजपाTrinamool Congressतृणमूल काँग्रेस