शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

लोजपा अडचणीत; अनेक नेते देऊ शकतात सोडचिठ्ठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 05:30 IST

LJP : विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षात गेलेले भाजप नेते पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. प. बंगाल निवडणुकीनंतर भाजपचा दरवाजा खुला होऊ शकतो.

- एस. पी. सिन्हा

पाटणा : बिहार विधानसभा निवडणुकीनंतर लोजपासमोरील संकट कमी होण्याचे चिन्हे दिसत नाहीत. लोजपा प्रमुख चिराग पासवान यांच्या कार्यशैलीवर बहुतांश नेते नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पक्षात फूट पडत आहे. विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षात गेलेले भाजप नेते पुन्हा घरवापसीच्या तयारीत आहेत. प. बंगाल निवडणुकीनंतर भाजपचा दरवाजा खुला होऊ शकतो. लोजपाचे एकमेव आमदार राजकुमार सिंह हे जदयूत दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपचे ज्येष्ठ नेते राजेंद्र सिंह, उषा विद्यार्थी, रामेश्वर चौरसिया व रवींद्र यादस यांच्यासह ६० पेक्षा अधिक नेत्यांनी पक्ष बदलला होता.

घरवापसी ?यातील बहुतांश लोजपामध्ये गेले होते. या नेत्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकण्यात आले होते. मात्र, तिकीट न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाणाऱ्या या नेत्यांना पुन्हा सोबत घेण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. यापूर्वीच लोजपाचे २०० पेक्षा अधिक नेते जदयूत सहभागी झाले आहेत. भाजप राज्यात आपली ताकद वाढविण्याच्या प्रयत्नात आहे. 

टॅग्स :Biharबिहार