LIVE : प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान दिल्या 'चौकीदार चोर है'च्या घोषणा | LIVE : प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान दिल्या 'चौकीदार चोर है'च्या घोषणा
LIVE : प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान दिल्या 'चौकीदार चोर है'च्या घोषणा

काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. प्रियंका गांधी यांच्या सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची घोषणा झाल्यानंतर देशभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच लोकसभा आणि विधानभेतील जागांच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये प्रियंका गांधी यांच्या आगमनामुळे पक्षाला गतवैभव मिळेल, अशी काँग्रेसला अपेक्षा आहे. त्यामुळे आज प्रियंका गांधी यांच्या लखनौ येथे होणाऱ्या रोड शोकडे सर्व राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.  

LIVE

Get Latest Updates

05:11 PM

काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी सरदार वल्लभभाई पटेलांच्या पुतळ्याला वाहिली श्रद्धांजली

  

05:09 PM

 

हजरतगंजमध्ये आंबेडकरांच्या प्रतिमेचं राहुल-प्रियंका गांधींनी केलं लोकार्पण

05:07 PM

राहुल गांधींच्या रोड शोदरम्यान चौकीदार चोर हैंचे नारे... 

03:24 PM 

02:33 PM

प्रियंका आणि राहुल गांधी यांचा रोड शो लखनौमधील ट्रान्सपोर्टनगर येथे पोहोचला, समर्थकांनी उडवले राफेल विमान 

01:42 PM

लखनौ येथील रोड शो दरम्यान कार्यकर्त्यांना अभिवादन करताना प्रियंका आणि राहुल गांधी 

01:32 PM

प्रियंका आणि राहुल गांधी यांचा रोड शो मार्गस्थ, कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी 

01:15 PM

प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या रोड शोला सुरुवात

लखनौमधील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह, प्रियंका आणि राहुल गांधींसोबत राज बब्बर तसेच इतर काँग्रेसचे नेते रोड शोमध्ये सहभागी 

01:00 PM

प्रियंका गांधी लखनौमध्ये दाखल; थोड्याच वेळात 15 किमींच्या रॅलीला होणार सुरुवात 

12:49 PM

प्रियंका आणि राहुल गांधी लखनौमध्ये दाखल

प्रियंका आणि राहुल गांधी लखनौमध्ये दाखल 

12:48 PM

प्रियंका गांधी लखनौकडे रवाना, लखनौ विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी

प्रियंका गांधी लखनौकडे रवाना, लखनौ विमानतळावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी 

12:21 PM

लखनौ दौऱ्यापूर्वी प्रियंका गांधी यांचे ट्विटरवर आगमन

11:25 AM

प्रियंका आणि राहुल गांधी थोड्याच वेळात होणार लखनौला रवाना

काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची धुरा स्वीकारल्यानंतर प्रियंका गांधी या पहिल्यांदाच उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर जाणार आहेत.  

10:38 AM

प्रियंका गांधीच्या उत्तर प्रदेश दौऱ्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह, स्वागतासाठी लावले दुर्गाअवतारातील पोस्टर्स 

10:37 AM

प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दाखल; लखनऊकडे रवाना होणार

प्रियंका गांधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या निवासस्थानी दाखल; लखनऊकडे रवाना होणार

English summary :
Priyanka Gandhi Lucknow Show Update: Priyanka Gandhi visited Uttar Pradesh for the first time after accepting the Congress General Secretary's post. Priyanka Gandhi Vadra, seen as the Congress' big hope for the 2019 Lok Sabha elections. A 30-kilometre long roadshow is planned in Lucknow as a grand welcome for the top three Congress leaders.


Web Title: LIVE : प्रियंका आणि राहुल गांधी यांच्या रोड शोदरम्यान दिल्या 'चौकीदार चोर है'च्या घोषणा

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.