शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
3
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
4
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
5
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
6
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
7
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
8
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
9
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
10
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
11
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
12
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
13
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
14
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
15
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
16
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
17
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
18
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
19
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
20
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
Daily Top 2Weekly Top 5

कॉलेजमध्ये घुसून बिबट्याने मुलांवर केला हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद; पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 16:02 IST

उत्तर प्रदेशच्या अलीगडमधील एका कॉलेजमध्ये बिबट्या घुसला, कॉलेजच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे.

अलीगड: तुम्ही अनेकदा रहिवासी भागात बिबट्या शिरल्याच्या आणि माणसांवर बिबट्याने हल्ला केल्याचा घटना पाहिल्या किंवा वाचल्या असतील. अशाच प्रकारची एक घटना पुन्हा एकदा घडली आहे. पण, यावेळीस बिबट्या चक्क महाविद्यालयात शिरलाय. यादरम्यान त्याने काही विद्यार्थ्यांवरही हल्ला केला, ज्यात मुले किरकोळ जखमी झाले. 

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील अलीगडमधील एका चौधरी निहाल सिंग इंटर कॉलेजमध्ये बिबट्या शिरला. यावेळी तो बिबट्या मुलांच्या वर्गात गेला आणि काही विद्यार्थ्यांवर हल्लाही केला. यात मुले किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, कॉलेजमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमऱ्यात या बिबट्याचा व्हिडिओ कैद झाला आहे.

IPS अधिकारी कलानिधी नैथानी यांनी त्यांच्या ट्विटरवर या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे. शेअर केलेल्या फुटेजमध्ये बिबट्या वर्गात फिरताना दिसत आहे. बिबट्याने वर्गात फिरत असताना एका विद्यार्थ्यालाही जखमी केल्याचे सांगण्यात येत आहे. शाळांचे जिल्हा निरीक्षक धर्मेंद्र शर्मा यांनी ही माहिती दिली. तसेच, त्या जखमी विद्यर्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर वन विभागाने बिबट्याला जेरबंद करुन दूर जंगला सोडले.

टॅग्स :leopardबिबट्याUttar Pradeshउत्तर प्रदेशcollegeमहाविद्यालय