शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

मिस्त्रींना ‘टाटा’ची कायदेशीर नोटीस

By admin | Updated: December 28, 2016 01:55 IST

टाटा सन्सने आपले पदच्युत चेअरमन सायरस मिस्त्री यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. संचालक मंडळाच्या बैठकांचे इतिवृत्त, वित्तीय माहिती आणि आकडेवारी सार्वजनिक

नवी दिल्ली : टाटा सन्सने आपले पदच्युत चेअरमन सायरस मिस्त्री यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. संचालक मंडळाच्या बैठकांचे इतिवृत्त, वित्तीय माहिती आणि आकडेवारी सार्वजनिक करून गोपनीयतेचा भंग केल्याचा आरोप मिस्त्री यांच्यावर ठेवला आहे.टाटा सन्सची कायदा सल्लागार कंपनी शारदुल अमरचंद मंगलदासने मिस्त्री यांना नोटीस बजावली आहे. नोटिसीत म्हटले आहे की, मिस्त्री यांच्या पारिवारिक कंपन्यांनी कंपनी विधी न्यायाधीकरणासमोर दाखल केलेल्या याचिकांसोबत जाणीवपूर्वक गोपनीय दस्तावेज जोडले आहे. त्यात टाटा सन्ससह समूहाच्या अन्य कंपन्या आणि उद्यमांची व्यावसायिक धोरणे, वित्तीय माहिती व अन्य स्वरूपाच्या माहितीचा समावेश आहे. मिस्त्री यांना टाटा सन्सचे संचालक या नात्याने ही गोपनीय आणि संवेदनक्षम माहिती मिळाली होती. ही माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. हा टाटा सन्सप्रति विश्वासघात आहे. तसेच टाटा समूहाच्या आचार संहितेचा भंग आहे, असे नोटिसीत म्हटले आहे.या पुढे अशा प्रकारे गोपनीय माहिती उघड करू नका, असा इशारा मिस्त्री यांना देण्यात आला आहे.