शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘चलता है’ प्रवृत्ती सोडा -मोदी

By admin | Updated: August 20, 2014 23:21 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चलता है’ मानसिकता झटकून वेळेआधी काम पूर्ण करण्याची सूचना संरक्षण विकास व संशोधन संस्थेला (डीआरडीओ) केली.

नवी दिल्ली : अनेक मोठे प्रकल्प प्रलंबित असल्याच्या पाश्र्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘चलता है’ मानसिकता झटकून वेळेआधी काम पूर्ण करण्याची सूचना संरक्षण विकास व संशोधन संस्थेला (डीआरडीओ) केली. 
संरक्षण क्षेत्रतील तंत्रज्ञान वेगाने बदलत आहे. आपण एखाद्या प्रणालीबाबत संकल्पना मांडतो. त्यापूर्वीच त्याच्या दोन पाऊल पुढे असलेले  उत्पादन बाजारात उपलब्ध असते. त्यामुळे आपण मागे पडतो, असे ते म्हणाले. डीआरडीओच्या एका पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.  डीआरडीओला ठरवावे लागेल की, परिस्थितीवर प्रतिक्रिया द्यायची की, सुरक्षित बनून जगासाठी अजेंडा निश्चित करायचा. आपल्याला जगासाठी अजेंडा निश्चित करावे लागेल. आम्ही दुस:यांचे अनुकरण करून नव्हे तर अजेंडा निश्चित करून जगाचे नेते बनू शकतो. भारतात प्रतिभेची कमतरता नाही. परंतु येथे ‘चलता है’ मानसिकता आहे, असेही ते म्हणाले. आपण काळाच्या पुढे राहावे, ही काळाची गरज आहे. जग आपली वाट पाहणार नाही. त्यामुळे आपण जे काही करू, ते वेळेआधी करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावे लागेल. असे व्हायला नको की, एखाद्या प्रकल्पाची संकल्पना 1992 मध्ये केली जावी आणि 2क्14 मध्ये आपण म्हणावे की, त्यास आता आणखी वेळ लागेल. अशामुळे जग आपल्या ब:याच पुढे निघून जाईल. (वृत्तसंस्था)