शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

कापड व्यापार्‍यावर एलबीटीची धाड

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

िवभागाची कारवाई : १.९० कोटीच्या मालावर कर भरला नाहीनागपूर : स्थािनक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) भरण्यातून सुटका व्हावी, यासाठी व्यापारी नवनवीन शक्कल लढवत आहेत. एलबीटी न भरणार्‍या गांधीबाग येथील कापड व्यापार्‍याच्या प्रितष्ठानावर िवभागाच्या पथकाने धाड घालून कर चोरीचा प्रकार उघडकीस आणला.गांधीबाग येथील व्यापारी िवक्की ...


िवभागाची कारवाई : १.९० कोटीच्या मालावर कर भरला नाही
नागपूर : स्थािनक स्वराज्य संस्था कर (एलबीटी) भरण्यातून सुटका व्हावी, यासाठी व्यापारी नवनवीन शक्कल लढवत आहेत. एलबीटी न भरणार्‍या गांधीबाग येथील कापड व्यापार्‍याच्या प्रितष्ठानावर िवभागाच्या पथकाने धाड घालून कर चोरीचा प्रकार उघडकीस आणला.
गांधीबाग येथील व्यापारी िवक्की लखवानी याने १.९० कोटीचा माल आयात केला होता. परंतु त्यावर एलबीटी भरला नाही. त्यांनी एलबीटी िवभागाकडे रेिडमेड कापड व्यवसायाची नोंदणी केली आहे. परंतु एलबीटी न भरल्याने िवभागातील अिधकार्‍यांना शंका आली. पथकाने त्याच्या प्रितष्ठानावर धाड घातली. तो गुरुनानक एन्टरप्रायजेस नावाने कापडाचा व्यवसाय करीत आहे. परंतु या नावाने त्यांनी नोंदणी केली नव्हती. िवभागाच्या अिधकार्‍यांनी संबंिधत दुकानाचे दस्ताऐवज ताब्यात घेतले. तपासणी दरम्यान गुरुनानक एन्टरप्रायजेस नावाने कापडाचा व्यवसाय सुरू आहे. परंतु या नावाने एलबीटी िवभागाकडे नांेदणी केली नसल्याचे िनदशर्नास आले. एलबीटी लागू झाल्यापासून त्याने १.९० कोटीचा माल आयात केल्याचे िनदशर्नास आले.
तूतर् एलबीटी रद्द होण्याची शक्यता नाही. असे असतानाही व्यापारी एलबीटी भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने धाडी घालण्याचे िनदेर्श िदल्याची मािहती िवभागाचे सहायक आयुक्त िमिलंद मेश्राम यांनी िदली.(प्रितिनधी)