शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अशी भाषा कुठलीही 'योगी' व्यक्ती बोलू शकत नाही, अखिलेश यादवांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2021 11:58 IST

Akhilesh Yadav on Yogi Adityanath : केवळ समाजवादी पक्षच भाजपशी लढू शकतो, अखिलेश यादव यांचा दावा

ठळक मुद्दे केवळ समाजवादी पक्षच भाजपशी लढू शकतो, अखिलेश यादव यांचा दावाभाजपकडून केवळ खोटी आश्वासनं, अखिलेश यादवांचा आरोप

लोकशाहीच्या मंदिरात विधानसभेत ज्या प्रकारे ठोकू, पटकून मारू अशा भाषेचा वापर केला, ती एका 'योगी' व्यक्तीची भाषा असू शकत नाही, असं म्हणत उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला. त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. "अशा प्रकारच्या भाषेचा वापर सभागृहात केला जाऊ शकत नाही. त्यांनी लाहानपणापासूनच लाल मिर्चीचं सेवन केलं होतं असं वाटतंय. म्हणून त्यांना समाजवादी पक्षाच्या लाल टोपीची भीती वाचत आहे," असं म्हणत त्यांनी टोला लगावला. "लाल टोपी ही भावनांचं रंग आहे. आमचा आनंद आणि दु:ख यातूनच दिसून येतं. आम्ही हेदेखील म्हणू शकतो ज्या लोकांचं हृदय काळं असते ते लोकं काळी टोपी परिधान करतात," असंही अखिलेश यादव म्हणाले. अखिलेश यादव बुधवारी उत्तर प्रदेश विधानसभेत मुख्यमंत्री योगींच्या विधानाचा संदर्भ देत होते, जेव्हा टोपी घातलेल्या नेत्याला मुलाला मुलानं गुंड समजलं होतं आणि सदस्यांना लाल, पिवळी, निळी, टोपी घालून लोकशाहीचं मंदिर घर नाटक कंपनीमध्ये बदलू नये असं म्हटलं होतं. सध्या लोकशाहीसाठी धोका निर्माण झाला आहे आणि केवळ समाजवादी पक्षच भाजपाशी लढू शकतो, असंही त्यांनी नमूद केलं.भाजपकडून खोटं आश्वासनयावेळी त्यांनी कृषी कायद्यांवरही आपलं मत व्यक्त केलं. हे कायदे डेथ वॉरंट म्हणून सिद्ध होतील असंही ते म्हणाले. "भाजप राष्ट्रीय संपत्त्यांची विक्री करत आहे. सरकार तोट्यात आहे तर मोठ्या कंपन्या विकल्या जात आहेत. शेतीत नुकसान झालं तर देखील उद्योजकांच्या हाती सोपवलं जाईल का? शेतकऱ्यांना एमएसपी मिळालं नाही, यापुढी मिळणार नाही. भाजप खोटी आश्वासनं देत आहे," असंही यादव म्हणाले. 

 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशyogi adityanathयोगी आदित्यनाथSamajwadi Partyसमाजवादी पार्टीAkhilesh Yadavअखिलेश यादवBJPभाजपा