शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

जमीन घोटाळा; हुडा यांना समन्स

By admin | Updated: March 18, 2016 01:53 IST

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी २०१५ मध्ये शेकडो खासगी कंपन्यांना वाणिज्य वापरासाठी जमिनीचे परवाने दिल्याप्रकरणी न्या. एस.एन. धिंग्रा यांच्या

गुडगाव : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुडा यांनी २०१५ मध्ये शेकडो खासगी कंपन्यांना वाणिज्य वापरासाठी जमिनीचे परवाने दिल्याप्रकरणी न्या. एस.एन. धिंग्रा यांच्या चौकशी आयोगाने तपासात सहभागी होण्याबाबत समन्स जारी केले आहे. हुड्डा २५ मार्च रोजी आयोगाच्या चौकशीला सामोरे जाणार आहेत.जमीन वाटपात मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचा आरोप असून स्कायलाईट हॉस्पिटॅलिटी आणि डीएलएफसारख्या खासगी कंपन्यांच्या सहभागामुळे विरोधकांनी तत्कालीन मुख्यमंत्री हुडा यांच्या चौकशीची मागणी लावून धरली होती. मंगळवारी आयोगाने पाठविलेल्या समन्सनुसार हुडा यांचा जाबजबाब नोंदवून घेतला जाईल. काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांचे जावई रॉबर्ट वड्रा हे स्कायलाईट हॉस्पिटॅलिटीचे प्रवर्तक आहेत. (वृत्तसंस्था)अधिकारीही चौकशीच्या घेऱ्यात...गेल्या महिन्यात हरियाणाचे मुख्य सचिव दीपेंदरसिंग धेसी आणि काही खासगी कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले होते. आयोगाने यापूर्वी निवृत्त आयएएस अधिकारी आणि हुडा यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातील तत्कालीन प्रधान सचिव आणि लोकसेवा आयोगाचे सदस्य छत्तरसिंग यांची चौकशी केली आहे. सिंग यांच्याकडे मुख्यमंत्री कार्यालयातील नगर नियोजन विभागाच्या फाईल्सची जबाबदारी असायची. भाजपचे सरकार सत्तेवर आल्यानंतर न्या. धिंग्रा यांच्या सल्ल्यावरून चौकशी आयोगाची व्याप्ती वाढविण्यात आली.