शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

पालिका घेतली, आता लक्ष्य लोकसभा विजयाचे; भाजपाच्या वाढत्या बळामुळे तिरंगी लढत

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 9:17 AM

केरळमध्ये भाजप गेली अनेक वर्षे काम करत आहे. आपली मते आणि मतांची टक्केवारी पक्षाने सातत्याने वाढवत नेली आहे.

मयुरेश वाटवेपलक्कड : केरळमधील सर्वात उष्ण भाग म्हणून पलक्कड ओळखला जाताे. अतिउष्णतेसाठीच तो परिचित आहे. मात्र यंदा तापलेल्या राजकीय वातावरणानेही यात भर घातली आहे. काँग्रेसचे विद्यमान खासदार व्ही. के. श्रीकंदन यांना एलडीएफचे ए. विजयराघवन आणि भाजपचे सी. कृष्णकुमार टक्कर देत आहेत. 

या मतदारसंघातील भाजपच्या वाढत्या बळाने ही निवडणूक तिरंगी बनवली आहे. केरळमधील भाजपच्यचे जे ‘हॉटस्पॉट’  आहेत त्यात पलक्कडचा समावेश होतो. केरळमध्ये भाजप गेली अनेक वर्षे काम करत आहे. आपली मते आणि मतांची टक्केवारी पक्षाने सातत्याने वाढवत नेली आहे. पलक्कड पालिकेवर तर भाजपचीच सत्ता आहे. तिरंगी लढतीचा लाभ भाजपला होईल असा पक्षाचा अंदाज आहे. 

निवडणुकीतील कळीचे मुद्देकेंद्राने गरीब व वंचितांसाठी राबवलेल्या कल्याणकारी योजना२०१९ पूर्वीच्या निवडणुकीत कोणाची बाजी?जागावाटप ठरलेले नसल्यामुळे ‘इंडिया’ आघाडीतील काॅंग्रेस आणि माकप एकमेकांविराेधात उभे.या मतदारसंघात पाणीप्रश्न गेल्या काही वर्षांत ऐरणीवर आला आहे. पुरेशा वैद्यकीय सुविधांचा अभाव, हादेखील एक प्रमुख मुद्दा आहे. 

टॅग्स :palakkad-pcपलक्कडkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाcongressकाँग्रेस