शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! ...अन् घरातून वरात निघण्याऐवजी निघाली अंत्ययात्रा; मन हेलावून टाकणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 11:52 IST

घरातून बहिणीची वरात निघण्याऐवजी भावाची अंत्ययात्रा निघाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.

कासगंज - देशावर कोरोनाचं संकट आलेलं असतानाच अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. घरातून बहिणीची वरात निघण्याऐवजी भावाची अंत्ययात्रा निघाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातल्या कासगंजमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. घरात आनंदाचं वातावरण असून बहिणीच्या लग्नाची तयारी सुरू असताना एका भावाने स्वत: वर गोळी झाडून घेतली आहे. या घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. 

कासगंजमधील सिकंदरपूर गावात मे महिन्यात श्रीपाल यांच्या दोन मुलींची लग्न होणार होती. मात्र कोरोनामुळे त्यांनी घरच्या घरीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. कमी नातेवाईकांच्या उपस्थित विवाह सोहळा संपन्न झाला. सूरजमुखी आणि रश्मी या दोन बहिणींची लग्न एकाच मांडवात लागणार होती. 8 मेला दोन्ही वरात दारात येणार होत्या. पण लॉकडाऊनच्या नियमांमुळे सूरजमुखीच्या सासरची मंडळी तिला 9 तारखेलाच घेऊन गेली. तर रश्मीची पाठवणी 12 तारखेला करण्याचं ठरलं होतं. 

घरामध्ये मुलीच्या पाठवणीची जोरदार तयारी सुरू असताना अचानक घराच्या छतावरून गोळी झाडल्याचा आवाज झाला. रश्मीचा मोठा भाऊ संतोष याने स्वतःवर गोळी झाडून घेतली होती. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोषने आत्महत्या का केली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. संतोषचं 6 वर्षांपूर्वी लग्न झालेलं असून त्याला 3 वर्षाचा मुलगाही आहे. घरातून वरात निघण्याऐवजी अंत्ययात्रा निघाल्याची घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News : कोरोनाचा उद्रेक! जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 46 लाखांवर; 3 लाख लोकांचा मृत्यू

CoronaVirus News : बापरे! स्मार्टफोनमुळे पसरू शकतो कोरोना; डॉक्टरांनी दिला थेट 'हा' इशारा

'अणुबॉम्ब टाकायला जातोय...'; नौदलाच्या पायलटने हटके अंदाजात मागितली लग्नासाठी सुट्टी, पत्र व्हायरल

कोरोनाच्या संकटात देशाला 'अम्फान' चक्रीवादळाचा धोका! 'या' राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता

CoronaVirus News : लॉकडाऊनमध्ये 200 चिमुकल्यांचा वाचवला जीव, रक्ताचं नातं जोडणारा अवलिया

CoronaVirus News : सरकारने मागवले 'हे' खास मशीन, आता 24 तासांत होणार 1200 सँपल टेस्ट

CoronaVirus News : ... म्हणून कोरोनाला रोखण्यात 'हे' 18 देश ठरले यशस्वी

CoronaVirus News : '...म्हणून भारताची भूमिका महत्त्वाची'; मोदींसोबतच्या चर्चेनंतर बिल गेट्स यांचं ट्विट

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशSuicideआत्महत्याDeathमृत्यूmarriageलग्न