शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
2
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
3
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
4
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
5
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
6
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
‘एक्स्प्रेस वे’वर पुन्हा कोंडी, पुण्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक कोलमडली; ‘मिसिंग लिंक’ही ठप्प
9
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
10
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
11
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
12
"पहिल्याच दिवशी स्पष्ट सांगा की मी महत्त्वाचा नाही किंवा..."; २०२७ वर्ल्डकपबाबत विराटचे सूचक विधान
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
19
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
20
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

'मी लहान लहान मुलांना...', बंगळुरू चेंगराचेंगरीसंदर्भात बोलताना डीके शिवकुमार भावुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:15 IST

"मी माझ्या डोळ्याने किमान 10 लोकांना प्राण सोडताना बघितले. कुठलेही कुटुंब हे नुकसान सहन करू शकत नाही."

रॉयल चॅलेन्जर्स बंगळुरू (RCB) संघ 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएल विजेता बणला. यानिमित्त बेंगळुरूमध्ये वियोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या आयोजनाला दुर्घटनेचा डाग लागला. संघाच्या विजयी मिरवणुकीपूर्वी, चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चाहत्यांच्या गर्दीचे पर्यवसान चेंगराचेंगरीत झाले आणि या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू झाला, तर 40 हून अधिक चाहते जखमी झाले आहेत. आता या संपूर्ण घटनेवर प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार कॅमऱ्यासमोर भावुक झाले. 

यावेळी भावुक होताना डीके शिवकुमार म्हणाले, मला मुलांची चिंता आहे. त्या छोट्या छोट्या मुलांची. मी बघिते, ती 15 वर्षांची मुलं होती. मी माझ्या डोळ्याने किमान 10 लोकांना प्राण सोडताना बघितले. कुठलेही कुटुंब हे नुकसान सहन करू शकत नाही. 

शिवकुमार म्हणाले, पोलीस कमिश्नर यांनी मला 10 मिनिटांत कार्यक्रम संपवायला सांगितले होते. ते मला म्हणाले, एक किंवा दोन जणांचा मृत्यू झाला आहे, कार्यक्रम दहा मिनिटांत संपवावा लागेल. याशिवाय, या घटनेसंदर्भात माफी मागताना, अशा प्रकारची घटना भविष्यात घडणार नाही, यासाठी काम केले जाईल, असेही ते म्हणाले. याच वेळी त्यांनी भाजप राजकारण करत असल्याचा आरोपही केला. 

या दुर्घटनेसंदर्भात आलेल्या भाजपच्या प्रतिक्रियेसंदर्भात बोलताना शिवकुमार म्हणाले, यातून आपण प्रशासकीय धडा घ्यायला हवा. विरोधकांना मृतदेहांवर राजकारण करू द्या. ते किती मृतदेहांवर राजकारण करतात, मी पाहतो. पण लहान लहान मुलांना बघून अत्यंत वाईट वाटले. मी त्यांच्या वेदना बघितल्या.