शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत खळबळ! अमेरिकेचे 'फ्लाईंग गॅस स्टेशन' कतारजवळ बेपत्ता; संकटकालीन संदेशानंतर संपर्क तुटला
2
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्येही भाजपाचे धक्कातंत्र? मुख्यमंत्रिपदासाठी 'दिल्ली पॅटर्न'?
3
धक्कादायक! एक बायको अन् ९ नवरे...; ज्या युवतीसोबत लग्न झालं, तिने आधीच ८ जणांशी लग्न केले होते
4
Gold Silver Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; ₹१,५१,८०९ वर आलं गोल्ड; ₹६०७९ नं महागली चांदी, मध्य पूर्वीतील तणाव कमी होण्याचा परिणाम
5
Stock Market Today: सेन्सेक्स ४०७ आणि निफ्टी १३८ अंकांच्या तेजीसह खुला; 'या' शेअर्सनं केली जबरदस्त सुरुवात
6
अग्निमित्रा पॉल यांना दिल्लीतून बोलावणे...! पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा, अमित शाह निवडणार... 
7
६ राज्ये, १९ जिल्हे आणि ८३ लाख लोकांना थेट फायदा; ₹२३,४०० कोटींमध्ये रेल्वे करणार 'हे' महत्त्वाचं काम
8
Ear Piercing: बाळाचे कान टोचण्यामागची 'ही' वैज्ञानिक कारणे तुम्हाला माहीत आहेत का?
9
'राजा शिवाजी'मध्ये विद्या बालनच्या जागी दिसली असती 'ही' अभिनेत्री, मात्र दिला नकार; कारण...
10
पाकिस्तानला अमेरिकेचा मोठा धक्का! सुरक्षेच्या कारणास्तव दूतावास कायमचा बंद केला
11
नसरापूर प्रकरण: …तर राज ठाकरेंवर दाखल होऊ शकतो गुन्हा, असीम सरोदेंचा दावा
12
४ वेळा SSC, दोनदा UPSC दिली, आजारपणातही जिद्द नाही सोडली, शेतकऱ्याचा मुलगा बनला CBI अधिकारी
13
'प्रोजेक्ट फ्रीडम' बंद, होर्मुझमधील जहाजांना यापुढे सुरक्षा देणार नाही; ट्रम्प यांची मोठी घोषणा
14
डॉ. संग्राम पाटील यांचा यूकेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा; हायकोर्टाने दिला दिलासा, काय म्हटलं?
15
प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितलं इंडस्ट्रीतलं वास्तव, म्हणाली, "किसींग सीनला नकार, थकलेले मानधन..."
16
ममता बॅनर्जी राजीनामा देणार नाहीत, निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन जारी केले; भाजप सत्ता कशी स्थापन करणार?
17
Multibagger Stock : १ लाखाचे बनले ३ कोटी रुपये; या शेअरनं दिला ३१०००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१० पेक्षा कमी होती किंमत
18
Palghar Crime: अघोरी पूजेसाठी बोलावले अन् १३ वर्षाच्या मुलीवर भोंदूबाबाने केला बलात्कार, पालघर हादरले
19
Samudrik Shastra: गालावरची खळी: केवळ सौंदर्य की भाग्याचं लक्षण? सामुद्रिक शास्त्र काय सांगते?
Daily Top 2Weekly Top 5

कामठी... तंटामुक्ती

By admin | Updated: December 28, 2014 23:40 IST

राखडे यांना तंटामुक्त गाव मोहिमेचा पुरस्कार प्रदान

राखडे यांना तंटामुक्त गाव मोहिमेचा पुरस्कार प्रदान
कामठी : राज्य शासनाच्या गृहविभागातर्फे सन २००७ मध्ये सुरू केलेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम योजनेची ग्रामीण भागात योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रबोधनात्मक लिखाण करणाऱ्या पत्रकारांना पुरस्कृत केल्या जाते. सन २०१३-१४ या वर्षाचा नागपूर जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार कामठी येथील लोकमतचे तालुका प्रतिनिधी सुदाम राखडे यांना जाहीर झाला. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते त्यांना २५ हजार रुपयांचा धनादेश व प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
कामठी येथे आयोजित कार्यक्रमात सदर पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, अजय कामळे, किरण पावसे, पोलीस उपनिरीक्षक श्वेता मिश्रा, दिलीप वानखेडे, भोजराज बांते, देवीदास बांगळे, रमेश चहारे, माधुरी हातमोडे आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. संचालन त्रिवेणी चौधरी यांनी तर आभार प्रीती खोब्रागडे यांनी मानले. राखडे यांच्या गौरवाबद्दल जिल्ह्यातील अनेक पत्रकार, तालुका पत्रकार संघ आदी सदस्यांनी त्यांचे स्वागत केले. (तालुका प्रतिनिधी)