शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024: कोलकाता हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
2
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
3
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
4
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
5
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
6
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी
7
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
8
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
9
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
10
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
11
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
12
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
13
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
14
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
15
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
16
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
17
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
18
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
19
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
20
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका

‘जैश’चे अतिरेकी पंजाबमध्ये घुसले?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2018 6:29 AM

गुप्तहेरांची खबर; राज्यभर नाकाबंदी, वाहनतपासणी

चंदिगढ : ‘जैश-ए-मोहम्मद’ या बंदी घातलेल्या संघटनेचे सहा-सात अतिरेकी पंजाबमध्ये घुसले असून ते पुढे दिल्लीला जाण्याची शक्यता आहे, अशी खबर राज्य पोलिसांच्या गुप्तहेर शाखेने दिल्यानंतर सीमेवरील संपूर्ण पंजाब राज्यात ठिकठिकाणी नाकाबंदी आणि कसून वाहनतपासणी सुरु करण्यात आली आहे.

गुप्तहेर शाखेच्या पोलीस महानिरीक्षकांनी सर्व पोलीस ठाण्यांना ही माहिती कळविली. या अतिरेक्यांचे मनसुबे नाकाम करण्यासाठी योजायच्या तातडीच्या उपायांच्या सूचना केल्या. पत्रात हे अतिरेकी राज्याच्या फिरोजपूर भागात शिरले असल्याची शक्यता कळविली गेली.सीमेवरील पठाणकोट जिल्ह्याच्या माधोपूर भागात चालकाला बंदुकीचा धाक दाखवून बुधवारी सकाळी एक इनोव्हा टॅक्सी पळविण्याच्या घटनेच्या पाठोपाठ गुप्तहेर खात्याने अतिरेक्यांच्या या संभाव्य घुसखोरीचा ‘अ‍ॅलर्ट’ दिला आहे. तीन वर्षांपूर्वी पठाणकोट येथील पोलीस ठाण्यावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा ‘अ‍ॅलर्ट’ अधिक गांभीर्याने घेतला जात आाहे. जवान असल्याची बतावणीजम्मूतील टॅक्सी युनियनचे उपाध्यक्ष राजिंदर सिंह यांनी सांगितले की, जम्मूमध्ये मेजर सर्वजित सिंह यांच्या नावे टॅक्सी बुक करण्यात आली होती. टॅक्सी स्टँडवरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये ते चार लोक दिसत असून एकाने माकडटोपी घातली होती.आपण लष्करातले जवान आहोत असे या चौघांनी लखनपूर येथील टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांना सांगितले व टोल भरला नाही.

टॅग्स :Jaish e Mohammadजैश ए मोहम्मद