शहरं
Join us  
Trending Stories
1
सनरायझर्स हैदराबाद ६ वर्षांनी फायनल खेळणार; राजस्थान रॉयल्सची केली शिकार
2
पुणे अपघातातील वकील शरद पवारांचा; नितेश राणेंच्या आरोपाचा अजितदादांनी घेतला खरपूस समाचार
3
पूर्वांचलमधील या ८ जागा ठरताहेत भाजपासाठी डोकेदुखी, मोदी-योगीही निष्प्रभ? २०२४ मध्ये असं आहे समीकरण
4
आनंद पोटात माझ्या माईना! RR चा निम्मा संघ तंबूत, काव्या मारन नाचू लागली, Video 
5
Thane: मोबाइल चोरीसाठी हातावर फटका, प्रवाशाने गमावले दोन्ही पाय, ठाण्यात गर्दुल्याचे कृत्य
6
Nagpur: मद्यधुंद कारचालकाचा हैदोस, झेंडा चौकात तिघांना उडविले, चिमुकला गंभीर, तिघांना केली अटक
7
मतदानानंतर भाजपा टेन्शनमध्ये, मध्य प्रदेशातील आमदारांना विचारले आठ प्रश्न 
8
"मला फेमस व्हायचं होतं म्हणून...", पुणे अपघातातील 'बाळा'च्या कथित व्हिडिओचे सत्य आले समोर
9
पाकिस्तानला T20 World Cup साठी संघ जाहीर करण्याचा मुहूर्त सापडला; तरीही गडबड केलीच
10
राजस्थान रॉयल्सने केले 'Boult' टाईट, पण सनरायझर्स हैदराबादने दाखवला 'Klaas'en! 
11
Kangana Ranaut : "काँग्रेसने कंगना राणौतचा अपमान केला..."; पंतप्रधान मोदींचा जोरदार घणाघात
12
Trent Boultचा भेदक मारा, सनरायझर्स हैदराबादला ३ धक्के! काव्या मारनचा पडला चेहरा
13
"महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यात पळवले जात असताना शिंदे सरकार काय करतंय?", विजय वडेट्टीवार यांचा सवाल
14
नर्मदा बचाओ आंदोलनाच्या प्रमुख मेधा पाटकर 20 वर्षे जुन्या मानहानीच्या प्रकरणात दोषी
15
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं सीक्रेट फीचर; एका कोडने 'गायब' होतील चॅट्स
16
विराट कोहलीची RCBच्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर विशेष पोस्ट, म्हणाला- "नेहमीप्रमाणे..."
17
भरधाव कारने दिली धडक; 20 फूट हवेत फेकला गेला तरुण; थरकाप उडवणारं CCTV फुटेज
18
ढेर 'सारा' प्यार! सचिन तेंडुलकरने लेक पास झाल्याची बातमी जगाला सांगितली
19
भारतीय क्रिकेट संघासाठी नवा प्रशिक्षक का मिळत नाही? सहा कारणं, ज्याचा विचार व्हायला हवा!
20
अजय देवगणच्या या सिनेमातून सोनाक्षी सिन्हाचा पत्ता कट! मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री

हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला; भाजपाने 'काढता पाय' घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2022 1:48 PM

सोरेन यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविले होते. त्यापूर्वीच त्यांनी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावली होती

झारखंडच्या राजकारणात गेल्या महिन्यात मोठा भूकंप येण्याची शक्यता होती. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची आमदारकीच धोक्यात आली होती. यामुळे सोरेन यांनी आपले आणि मित्रपक्षाच्या आमदारांना छत्तीसगढला नेऊन ठेवले होते. आज सोरेन यांनी झारखंड विधानसभेत बहुमत चाचणी जिंकली आहे. 

सोरेन यांनी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलविले होते. त्यापूर्वीच त्यांनी रविवारी रात्री आमदारांची बैठक बोलावली होती. सोरेन यांना ४८ मते मिळाली आहेत. तर विरोधी पक्ष भाजपाने मतदानावर बहिष्कार टाकला. विरोधी पक्षनेते बाबूलाल मरांडी यांनी भाजपाची रणनीती ठरविण्यासाठी सकाळी नऊच्या सुमारास बैठक घेतली होती. विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलावणे समजण्यापलीकडे आहे. लाभाच्या पदाच्या मुद्द्यावरून पक्ष सोरेन यांचा राजीनामा मागणार असल्याचे मरांडी म्हणाले.

कालच आमदार रांचीमध्ये परतले...झारखंडमधील सत्ताधारी यूपीए आघाडीचे सुमारे 30 आमदार रायपूरला गेले होते. ते सोमवारी विधानसभेच्या विशेष अधिवेशनात सहभागी होण्यासाठी रविवारी दुपारी रांचीला परतले. या आमदारांना 30 ऑगस्टपासून रायपूरजवळील एका रिसॉर्टमध्ये ठेवण्यात आले होते. हेमंत सोरेन सरकारला 49 आमदारांचा पाठिंबा आहे. 81 सदस्यांच्या सभागृहात सर्वात मोठा पक्ष असलेल्या JMMकडे सध्या 30 आमदार आहेत, काँग्रेस 18 आणि RJD 1, तर प्रमुख विरोधी पक्ष भाजपकडे 26 आमदार आहेत.

टॅग्स :Jharkhandझारखंड