शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

जयवंताबाई पाटील यांचे निधन

By admin | Updated: January 23, 2017 20:13 IST

जयवंताबाई पाटील

जयवंताबाई पाटील
लष्करीबाग येथील जयवंताबाई नत्थुजी पाटील (७०) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शिवनारायण सुदामे
आनंदनगर येथील शिवनारायण मोरेश्वर सुदामे (६५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
करुणा दुधकवडे
नालंदानगर येथील करुणा सुरेश दुधकवडे (३२) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
भीमराज मेश्राम
इंदोरा येथील भीमराज रामचंद्र मेश्राम (८३) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुभाष भैसारे
सहयोगनगर येथील सुभाष बळीराम भैसारे (३५) यांचे निधन झाले. वैशालीनगर घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सत्यभामा अतकरे
अयोध्यानगर येथील सत्यभामा वासुदेव अतकरे (८०) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रभाकर पांडे
विणकर कॉलनी येथील प्रभाकर भय्याजी पांडे (६२) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
खुशाली बावणे
न्यू सुभेदार लेआऊट येथील खुशाली शिवशंकर बावणे (१८) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
प्रतिभा शिर्के
दत्तात्रयनगर येथील प्रतिभा गजानन शिर्के (६७) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सोमाजी वलके
पार्वतीनगर येथील सोमाजी जोगीराम वलके (७६) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार झाले.
विजय कुंठे
पूर्व समर्थनगर येथील विजय रामचंद्र कुंठे (८५) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
शांती सिडाम
धरमपेठ येथील शांती गजानन सिडाम (६५) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सोमेश्वर मुरारकर
बॅनर्जी लेआऊट येथील सोमेश्वर विठ्ठलराव मुरारकर (७९) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
वासुदेव रोटके
शनिवारी येथील वासुदेव तुकाराम रोटके (७६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
बाजीराव गायकवाड
इमामवाडा येथील बाजीराव झिबल गायकवाड (७६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.
सुलोचना सयाम
सीताबर्डी येथील सुलोचना तुकाराम सयाम (५६) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार झाले.