इंटरसिटी धावली ८० मिनिटे उशिरा

By Admin | Updated: August 2, 2015 23:31 IST2015-08-02T23:31:44+5:302015-08-02T23:31:44+5:30

सोलापूर : सोलापूर - पुणे इंटरसिटी (१२१५८) रविवारी कु र्डूवाडी स्थानकावरुन तब्बल ८० मिनिटे उशिरा धावली़ इंजिनातील बिघाडामुळे गाडी उशिरा धावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़

Intercity runs 80 minutes late | इंटरसिटी धावली ८० मिनिटे उशिरा

इंटरसिटी धावली ८० मिनिटे उशिरा

लापूर : सोलापूर - पुणे इंटरसिटी (१२१५८) रविवारी कु र्डूवाडी स्थानकावरुन तब्बल ८० मिनिटे उशिरा धावली़ इंजिनातील बिघाडामुळे गाडी उशिरा धावल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले़
सकाळी सोलापूर स्थानकावरुन प्रवाशांना घेऊन निघालेल्या इंटरसिटीच्या इंजिनात कुर्डूवाडीजवळ बिघाड झाला़ चालकाने तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली़ नियंत्रण कक्षातून सूत्रे हलताच कर्मचार्‍यांचे एक पथक पोहचले आणि ते दुरुस्त होऊन पुण्याकडे मार्गस्थ व्हायला ८० मिनिटे लागली़ त्यामुळे प्रवाशांना मध्येच काहीवेळ ताटकळत राहावे लागले़ (प्रतिनिधी)

Web Title: Intercity runs 80 minutes late