शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

आयएनएस कोलकाता नौदलाची शान

By admin | Updated: August 14, 2014 03:29 IST

जहाजावरुन शत्रूच्या अन्य जहाजांचा वेध घेणारी शस्त्रसज्ज अशी आयएनएस कोलकाता नौदलाच्या ताफ्यात सामिल झाली आहे.

मुंबई : जहाजावरुन शत्रूच्या अन्य जहाजांचा वेध घेणारी शस्त्रसज्ज अशी आयएनएस कोलकाता नौदलाच्या ताफ्यात सामिल झाली आहे. १६ आॅगस्टला पंतप्रधानांच्या हस्ते नौदलाला समर्पित केली जाणार असून या युध्दनौकेमुळे नौदलाची शान वाढली असल्याचे नौदल अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. आयएनएस कोलकाता युध्दनौका २0१0 मध्ये नौदलाकडे येणार होती. मात्र अनेक तांत्रिक अडचणींमुळे प्रत्यक्षात त्याचे काम पूर्ण होण्यास २0१४ साल उजाडले. ९ जून २0१४ रोजी ब्राम्होस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी युध्दनौकेवरुन कारवार येथील समुद्रतटात केली. सर्व चाचण्यांनतर ही युध्दनौका १0 जुलै रोजी नौदलाकडे देण्यात आली. या जहाजावर हवेत मारा करणारे सर्वात लांब पल्ल्याचे असे क्षेपणास्त्र तैनात केले असून रडारनुसार त्याच्या हालचाली होणारे हे पहिले जहाज आहे. १६४ मीटर लांबीचे, १८ मीटर रुंदीचे असे ७,५00 टन वजनाच्या या जहाजावरुन जमिनीवर आणि जहाजांना मारा करणारे १६ ब्राम्होसची क्षमता असणारे क्षेपणास्त्र तैनात केले आहे. सर्वात महत्वाची बाब म्हणजे पाणबुड्यांना लक्ष्य करणारे क्षेपणास्त्र, रॉकेट, छोट्या तोफा, सेंसरही बसवण्यात आले असून हॅलिकॉप्टरसाठी सोय केली आहे. १६ आॅगस्टला पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते ती समर्पित केली जाणार आहे. (प्रतिनिधी)