शहरं
Join us  
Trending Stories
1
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
2
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
3
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
6
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
7
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
8
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
9
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
10
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
11
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
12
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
13
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
14
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
15
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
16
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
17
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
18
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
19
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
20
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!

ITI झालेल्यांसाठी नौदलात शेकडो जागांवर नोकरीची संधी; पगार 57 हजार 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2021 8:02 PM

ITI level Jobs 2021: दहावी झाल्यानंतर नोकरी नाही मिळाली तर निदान गॅरेज, वर्कशॉप खोलून काम तरी करता येईल म्हणून आयटीआय (ITI Course) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे.

दहावी झाल्यानंतर नोकरी नाही मिळाली तर निदान गॅरेज, वर्कशॉप खोलून काम तरी करता येईल म्हणून आयटीआय (ITI Course) करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. भारतीय नौदलामध्ये (Indian Navy) शेकडो जागांवर नोकरीची संधी चालून आली आहे. नौसेनेने एन्ट्रन्स परीक्षेद्वारे ट्रेड्समन मेट (INCET TMM) साठी 1200 पदांवर भरती काढली आहे.  (recruitment for the post of tradesman in Indian Navy 2021.)

पदाचे नाव - ट्रेड्समन मेट (Tradesman Mate)पदांची संख्या ईस्टर्न नेव्हल- 710वेस्टर्न नेव्हल - 324 पदेसाउदर्न नेव्हल - 125 पदेएकूण पदांची संख्या - 1159

पगार...या पदांसाठी 18 हजार रुपयांपासून 56,900 रुपये प्रति महिना पगार आणि याशिवाय केंद्र सरकारचे भत्ते असा पगार दिला जाणार आहे. 

वय आणि शिक्षणाची अट...मान्यताप्राप्त बोर्डामधून उमेदवार 10 वी पास हवा. याशिवाय मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय झालेला असायला हवा. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 25 वर्षे असायला हवे. आरक्षणातून अर्ज करणाऱ्यांसाठी वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. अर्ज करण्यासंबंधीच्या लिंक खाली देण्यात आल्या आहेत. या पदांसाठी इंडियन नेव्हीच्या अधिकृत वेबसाईट joinindiannavy.gov.in वर जाऊन ऑनलाईन जाऊन अर्ज करायचा आहे. 22 फेब्रुवारी म्हणजे आजपासूनच अर्ज करण्याची सुरुवात झाली आहे. 7 मार्च संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. जनरल, ओबीसी आणि ईडब्ल्यूएससाठी अर्ज शुल्क 205 रुपये आहे. तर इतरांसाठी कोणतेही शुल्क नाहीय.

निवड कशी केली जाणार? भारतीय नौदलात निघालेल्या या भरतीची परीक्षा ही ऑनलाईन, कॉम्प्युटरवर आधारित असणार आहे. 

Indian Navy TMM Job Notification 2021 साठी इथे क्लिक करा...अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...

 

PNB Recruitment 2021: पंजाब नॅशनल बँकेत नोकरीची संधी, परीक्षाही नाही; 12 वी पास करू शकणार अर्ज

बँकेमध्ये नोकरी करु इच्छिनाऱ्या तरुण बेरोजगारांसाठी किंवा नोकरी शोधत असलेल्यांसाठी चांगली संधी चालून आली आहे. महत्वाचे म्हणजे यासाठी उच्चशिक्षण किंवा कोणत्याही विशेष शाखेतून शिक्षण घेतल्याची अट नसून परीक्षाही घेतली जाणार नाहीय. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील दुसऱ्या मोठ्या बँकेने म्हणजेच पंजाब नॅशनल बँकेने (पीएनबी) यावेळी विशेष भरती आयोजित केली आहे. यामुळे देशभरातून कुठूनही तुम्ही अर्ज करू शकणार आहात व तुमच्या भागात नोकरी करू शकणार आहात. (Punjab National Bank Recruitment 2021: Huge Opportunity For 12th Passed Students, Apply Soon)

नोकर भरतीच्या अन्य बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा...

टॅग्स :indian navyभारतीय नौदलGovernmentसरकारgovernment jobs updateसरकारी नोकरी