शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
2
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
3
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
4
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!
5
Pune Rave Party: "तुमच्या तर दिव्याखालीच अंधार"; चित्रा वाघांनी सुप्रिया सुळे, रोहिणी खडसेंना सुनावले
6
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
7
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
8
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
9
आजारी लेकीला रुग्णालयात घेऊन चाललेले वडील, BMW ची धडक; मन हेलावून टाकणारी घटना
10
"कोणी ड्रममध्ये भरत आहे तर कोणी...", शिव ठाकरेला वाटते लग्नाची भीती, म्हणाला- "हा तर कर्मा..."
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
12
दुबईत सोनं खरंच स्वस्त मिळतं? भारतात आणण्याचे नियम काय? किती टॅक्स लागतो? सर्व काही जाणून घ्या
13
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
14
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
15
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
16
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
17
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
18
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
19
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
20
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा

'भारताला दरवर्षी 35-40 लढाऊ विमानांची गरज', हवाईदल प्रमुखांनी केले अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2025 22:13 IST

IAF Chief On Fighter Jet: 'स्वदेशी यंत्रणा रातोरात तयार करणे कठीण आहे, पण अशक्य नाही.'

IAF Chief Marshal AP Singh: जागतिक अस्थिरतेच्या काळात प्रत्येक देशाने आपले संरक्षण क्षेत्र अधिकाधिक मजबूत करणे गरजेचे बनले आहे. भारतही सातत्याने देशाच्या सुरक्षेसाठी एकापेक्षा एक आधुनिक हत्यारांचे उत्पादन आणि आयात करत आहे. अशातच, भारताचे हवाईदल प्रमुख एपी सिंग यांनी एक मोठी मागणी केली. भारताला दरवर्षी किमान 40 ते 50 लढाऊ विमाने बनवण्याची गरज आहे. हे लक्ष्य गाठणे सोपे नाही, पण अशक्यही नसल्याचे त्यांनी म्हटले. 

चाणक्य डायलॉग्स या यूट्यूब चॅनलच्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना एअर चीफ मार्शल म्हणाले की, स्वदेशी प्रणालीने जरी माझी कामगिरी थोडी कमी केली, तरी मला त्यावर पूर्ण विश्वास आहे.  स्वदेशी यंत्रणा रातोरात तयार करणे कठीण आहे, पण अशक्य नाही. यासाठी वेळ लागेल आणि त्यासाठी समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे भारतीय हवाई दल यासाठी कोणत्याही संशोधन आणि विकास प्रकल्पासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे.

देशाला दरवर्षी 40 ते 50 लढाऊ विमाने तयार करावी लागतीलवायुसेना प्रमुख पुढे म्हणाले की, भारताने दरवर्षी किमान 35-40 लढाऊ विमाने तयार करण्याची क्षमता विकसित करणे आवश्यक आहे, जेणेकरुन जुन्या विमानांच्या जागी नवीन विमाने वापरता येतील. मला माहिती आहे की, हे काम एका रात्रीत होऊ शकत नाहीत, परंतु या दिशेने आपण स्वत:ला पुढे जावे लागेल. मेक इन इंडियासाठी कोणताही खाजगी उद्योग येत असेल तर आम्ही त्यांच्या वतीने दरवर्षी 12-18 विमाने जोडू शकतो. प्रदीर्घ युद्ध लढण्यासाठी स्वदेशी संरक्षण उपकरणांच्या महत्त्वावरही त्यांनी यावेळी भर दिला. 

टॅग्स :indian air forceभारतीय हवाई दलIndian Armyभारतीय जवानIndiaभारतBJPभाजपाAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदी