शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
3
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
4
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
5
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
6
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
7
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
8
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
9
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
10
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
11
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
12
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
13
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
14
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
15
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
16
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
17
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
18
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
19
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
20
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्राप्तिकर विभागानं करदात्यांना धमकी देऊ नये- सीबीडीटी

By admin | Updated: February 21, 2017 21:37 IST

प्राप्तिकर विभागानं करदात्यांना धमकी अथवा कारणे दाखवा नोटीस पाठवू नये, असे आदेश केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)नं प्राप्तिकर विभागाला दिला आहे.

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 21 - प्राप्तिकर विभागानं करदात्यांना धमकी अथवा कारणे दाखवा नोटीस पाठवू नये, असे आदेश केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डा(सीबीडीटी)नं प्राप्तिकर विभागाला दिला आहे. नोटाबंदी केल्यानंतर ऑपरेशन क्लीन मनीच्या माध्यमातून काळा पैसा बाहेर काढण्यासाठी त्यावेळी चौकशी केल्याचंही सीबीडीटीनं सांगितलं आहे, असं वृत्त लाइव्ह मिंटनं दिलं आहे. प्राप्तिकर विभागानं आता करदात्यांना विनाकारण नोटीस पाठवून त्रास देऊ नये, असं आठ पानी पत्रच सीबीडीनं प्राप्तिकर विभागाला दिलं आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीनं जास्त पैसे जमवल्याचा संशय आल्यास त्यांच्याशी ऑनलाइनच्या माध्यमातून संपर्क साधा आणि नम्रतेने बोला. त्यांना कोणत्याही प्रकारची नोटीस बजावू नका, असंही सीबीडीटीनं पत्रात म्हटलं आहे. नोटाबंदीच्या 50 दिवसांनंतर प्राप्तिकर विभागानं बँक खात्यात 5 लाखांच्या वर रक्कम जमा करणा-या 11 लाख लोकांना एसएमएस आणि इमेलच्या माध्यमातून नोटीस बजावली होती. त्यातील 6 लाख लोकांनी रिटर्न फाइल करत असल्याचं उत्तर दिलं आहे. 15 फेब्रुवारीपूर्वी बँक खात्यांमध्ये जमा करण्यात आलेल्या संशयित रकमेवरून प्राप्तिकर विभागानं ही कारवाई केली होती. मात्र आता केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड(सीबीडीटी)नं प्राप्तिकर विभागाला अशा प्रकारे कोणालाही त्रास न देण्याचं आवाहन केलं आहे.