शहरं
Join us  
Trending Stories
1
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
2
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
3
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
4
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
5
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
6
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
7
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
8
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
9
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
10
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
11
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
12
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
13
भन्साळींच्या 'रोमँटिक' प्रोजेक्टसाठी शाहरुखचा 'ग्रीन सिग्नल'? वयानुसार भूमिका करणार किंग खान
14
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
15
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
16
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
17
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
18
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
19
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
20
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रला 'कलमेश्वर' पावणार; पाण्याची चिंता मिटणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2019 20:29 IST

तेलंगाना सरकारने गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचे निर्माण केले आहे.

हैदराबाद : गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन प्रकल्पाचे आज उद्घाटन करण्यात आले. हा प्रकल्प सर्वात कमी वेळात पूर्ण करण्यात आला. यामुळे तेलंगाना, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांचा सिंचन आणि पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. कलेश्वरम प्रकल्पाचे आज तिन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 

तेलंगाना सरकारने गोदावरी नदीवर जगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचे निर्माण केले आहे. या प्रकल्पात  22 पंप हाऊस वापरण्यात आले आहेत. या द्वारे दिवसाला तीन टीएमसी पाणी खेचण्याची ताकद निर्माण होणार आहे. 

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात मेदिगड्डा, अन्नाराम, सुंडिला पंप हाऊस पाणी उचलण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. तर दुसऱ्या टप्प्यात जगातील सर्वात मोठे भूमिगत पंपहाऊस आहे. जे दिवसाला दोन टीएमसी पाणी खेचण्याची क्षमता ठेवते. आज आंध्र प्रदेशचे राज्यपाल नरसिंहम गुरु, तेलंगानाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाईएस जगनमोहन रेड्डी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. 

फडणवीस यांनी सांगितले की, कलेश्वरम प्रकल्प हा महाराष्ट्राच्या जनतेने तेलंगानाला दिलेली भेट आहे. तेलंगाना सरकारने कमी वेळात हा प्रकल्प पूर्ण केला. ही योजना त्यांच्यासाठी एक यश आहे. 

 

केवळ 24 महिन्यांत प्रकल्प पूर्णजगातील सर्वात मोठ्या उपसा सिंचन योजनेचा मान मिळालेल्या कलेश्वरम प्रकल्पाला केवळ 24 महिन्यांत पूर्ण करण्यात आले आहे. या योजनेतून गोदावरी नदीचे पाणी आधीच मेदिगड्डा पंप हाऊसपर्यंत पोहोचविण्यात आले होते. पंपांचा स्वीच ऑन केल्यास हे पाणी पुन्हा गोदावरी नदीमध्ये पोहचते. जे भूमिगत पाईपमधून वरच्या भागात असलेल्या अन्नाराम बराजपर्यंत पोहोचते. तीन टीएमसी पाण्यासाठी 7152 मेगावॅट वीजेची गरज लागणार आहे. 

टॅग्स :TelanganaतेलंगणाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस