शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसी दुसऱ्यासोबत बोलायची म्हणून तरूणानं केलं धक्कादायक कृत्य; स्वत:च दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 20:04 IST

उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे मीरगंज पोलीस स्टेशन परिसरात तरुणीच्या प्रियकराला तरूणीची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही घटना प्रेमप्रकरणाशी संबंधित असून मृत तरुणीच्या प्रियकरानेच आधी तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची हत्या केली. पोलिसांनी असेही सांगितले की, तरुणीने दुसऱ्या तरुणाशी बोलणे सुरू केले होते, त्यामुळे तिचा प्रियकर चिडला होता. नकार देऊनही तरुणीने न ऐकल्याने तरूणाने तिला संपवले. सध्या अटक करण्यात आलेल्या तरुणावर पोलिसांकडून आवश्यक व कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

खरं तर शुक्रवारी जौनपूर जिल्ह्यातील मीरगंज पोलीस स्टेशन अंतर्गत असवान गावात एका शेतात मुलीचा मृतदेह सापडला होता. तरुणीच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे समोर आले. या घटनेचा खुलासा करण्यासाठी मीरगंज पोलीस ठाण्याबरोबरच मोरा बादशाहपूर पोलीस ठाण्याचे पोलिसही तैनात करण्यात आले होते. सोमवारी पोलिसांच्या पथकाने प्रयागराज जिल्ह्यातील विरेसॉन गावातील रहिवासी प्रीतम कुमार नावाच्या आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेला आरोपी हा मृत तरूणीचा दूरचा नातेवाईक असून दोघांमध्ये जवळपास 2 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते.

बेशुद्ध करून केली हत्यापोलिसांच्या चौकशीत आरोपी प्रीतम कुमारने मान्य केले की, त्याची प्रेयसी दुसऱ्या तरुणाशी बोलायची. त्याने तिला अनेकदा समजावले पण तिने ऐकले नाही. त्यामुळे संतापलेल्या प्रीतमने तिला फोन करून भेटण्यासाठी बोलावले. प्रीतमने बोलावल्यानंतर मृत तरूणी भेटण्यास तयार झाली. त्यानंतर आरोपीने तिला जवळच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचे सांगितले जात आहे. तसेच शेतात बलात्कार केल्यानंतर त्याने तिला काहीतरी खाऊ घातल्याने ती बेशुद्ध झाली. प्रेयसी बेशुद्ध पडल्यावर त्याने तिच्यावर ब्लेडने अनेक वार केले आणि तिचा मृत्यू झाल्यावर तिथून पळ काढला. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीArrestअटकLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टDeathमृत्यू