शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

महत्वाचे जोड....

By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST

अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले

अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले
नांद : स्थानिक गावात सतत होणाऱ्या अस्वच्छतेमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी रुग्णालयात हिवताप, मलेरिया व किटाणूजन्य आजारांच्या रुग्णाचे प्रमाण वाढले आहे. गावात स्वच्छता अभियान राबविल्यानंतरही स्वच्छतेकडे नागरिकांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गावात अस्वच्छता पसरत असून आरोग्यास धोका निर्माण होत आहे.
........
वणी फाट्यावर हॅण्डपंपाची मागणी
नांद : नजीकच्या वणी फाट्यावर प्रवासी निवारा आहे. या ठिकाणी लोणारा, वणी, आलेसूर आदी गावातील प्रवासी एसटीच्या प्रतीक्षेत थांबतात. प्रवाशांना परिसरात कुठेच पिण्याचे पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे येथील प्रवासी निवाऱ्यालगत हॅण्डपंप लावण्यात यावा, अशी असंख्य प्रवाशांची मागणी आहे.
.....
ताडोबा बसफेरी सुरू करा
नांद : परिसरातील ग्रामस्थांच्या सेवेसाठी उमरेड आगाराने नांद ते ताडोबा बसफेरी सुरू केली होती. ही बससेवा बंद अवस्थेत आहे. ताडोबाकडे जाणाऱ्या प्रवाशांना या मार्गाने अतिशय सोईचे होत होते. त्यामुळे सदर बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
....
तारसा येथे स्वच्छता अभियान
तारसा : स्थानिक ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने गावात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी साफसफाई केली. यावेळी सरपंच चंद्रकला येळणे, उपसरपंच शेषराव देशमुख, सदस्य लता गिरडकर, ग्रामविकास अधिकारी शिवाजी नागरगोले आदी उपस्थित होते.